uddhav thackeray

'भाजपतील महाराष्ट्रद्रोह्यांना रोखण्यासाठी 'ते' नगरसेवक शिवसेनेत'

मुंबई महापालिकेतील शिवसेनेची म्हणजे मराठी माणसाची सत्ता उखडून फेकण्याची भाषा ‘भाजपा’तील काही महाराष्ट्रद्रोहय़ांनी करताच हे नगरसेवक शिवसेनेच्या भगव्या झेंडय़ाखाली एकवटले. आम्ही यास फाटाफूट, तोडफोड किंवा पक्षांतर वगैरे मानायला तयार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकाऊन सांगितले आहे.

Oct 23, 2017, 08:18 AM IST

एसटी संपावर तोडगा काढण्यात उद्धव ठाकरेंनाही अपयश

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात अजूनही तोडगा निघालेला नाहीये.

Oct 20, 2017, 07:56 PM IST

एसटी संपावर तोडगा निघणार, उद्धव ठाकरेंची मध्यस्थी

गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला एसटीचा संप मिटण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केलेय.

Oct 20, 2017, 11:13 AM IST

एसटी संप : उद्धव ठाकरे गप्प का ?

एसटीचा संप तिसऱ्या दिवशी सुरुच आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले अनेक लोक दिवाळीसाठी घरी पोहोचू शकलेले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अशावेळी नेहमी अग्रणी असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  गप्प का, असा सवाल केला जात आहे. 

Oct 19, 2017, 02:58 PM IST

'कर्जमाफी'च्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही

'कर्जमाफी'च्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही 

Oct 17, 2017, 08:51 PM IST

मनसे कार्यकर्ते 'कृष्णकुंज'वर; 'शिवबंधन'धारी 'ते' सहा जण अज्ञात स्थळी

मनसेच्या इंजिनासोबतचा प्रवास थांबवून शिवसेनेच्या शिवबंधनात अडकलेल्या 'त्या' सहा जणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तापल्या वातावरणाचा फटका बसून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शिवसेना नेतृत्व आणि पोलीस प्रशासन यांनी आपापल्या परीने योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे 'ते' सहाजण सध्या अज्ञात स्थळी आहेत. तर, त्यांचे कुटुंबिय राहात असलेल्या निवासस्थानी पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

Oct 14, 2017, 02:56 PM IST

मुंबई : उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 13, 2017, 07:22 PM IST

मनसेच्या सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईच्या राजकारणामध्ये शिवसेनेनं दिवाळीआधी बॉम्ब फोडला आहे. मनसेच्या मुंबईतल्या सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेनं फोडले आहेत. 

Oct 13, 2017, 07:10 PM IST

भाजपच्या पोटात आलेला मुरडा त्यांना मुबारक - उद्धव ठाकरे

  ही फोडाफोडी नसून घरवापसी आहे, मनसेतून शिवसेनेत आलेले हे सर्व नगरसेवक हे मूळचे शिवसैनिकच आहेत त्यामुळे ते आमचेच आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले 

Oct 13, 2017, 07:03 PM IST