उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या खास शैलीत अगदी संयमीतपणे ठाकरे यांनी सरकारला शालजोडी लगावली. तसेच, सरकारच्या चांगल्या निर्णयाचे स्वागतही केले. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...
Oct 7, 2017, 03:36 PM ISTजनतेच्या रेट्यापुढे मोदी सरकार झुकले: उद्धव ठाकरे
सरकार जर जनतेसोबत नसेल तर, शिवसेना सरकारसबोत नव्हे तर, जनतेसोबत राहील, असे ठासून सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या रेट्यापुढे सरकार झुकले, असा टोला भाजप सरकारला लगावला
Oct 7, 2017, 03:03 PM ISTफेरीवाल्यांवरुन आता श्रेयवाद, उद्धव आणि राज ठाकरे आमने-सामने
रेल्वे स्टेशनवर फेरीवाल्यांचा प्रश्न कायम स्वरुपी होता.आज ही कारवाई शिवसेनेच्या दणक्यानंतर झाल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगिल्याने आता श्रेयासाठी चढाओढ दिसत आहे.
Oct 7, 2017, 03:02 PM IST'विकासाच्या नावाखाली लोडशेडींगचा अंधार करणाऱ्यांनी 'दिवे' लावा'
‘विकास…विकास’ म्हणून खूप ऊर बडवला, पण तो तर कुठेच दिसत नाही. म्हणून लोडशेडिंगचा अंधार केला जात आहे काय, असा सवाल लोक राज्यकर्त्यांना विचारत आहेत. महाराष्ट्राला अंधारात ढकलणाऱयांनो, कोळसा उगाळणे थांबवा आणि आता तरी ‘दिवे’लावा!, अशा तीव्र शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे.
Oct 7, 2017, 09:52 AM ISTएल्फिन्स्टन दुर्घटनेनंतरही सरकारची ‘बुलेट मस्ती’कायम
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतरही सरकारची ‘बुलेट मस्ती’कायम आहे. विदर्भातील १८ शेतकऱ्यांचे विषारी मरण ना सोशल मीडियातील भक्तांना दिसले ना विदर्भातील मंत्र्यांच्या डोळय़ांच्या कडा त्यामुळे ओलावल्या, अशा रोखठोक शब्दात शिवसेनेने भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
Oct 3, 2017, 08:04 AM ISTराज ठाकरेंनी रेखाटले व्यंगचित्र, मोदींवर साधला निशाणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर केलेल्या धमाकेदार एण्ट्रीतील एनर्जी कायम ठेवली आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधत आज त्यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्र रेखाटत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. हे व्यंगचित्र ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरही शेअर केले आहे.
Oct 2, 2017, 09:25 AM IST'मी पवारांचा नाही तर बाळासाहेबांचा शिष्य'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात भाजप सरकारवर जोरदार टीका केलीच... पण, यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही बोचरं प्रत्यूत्तर दिलंय.
Sep 30, 2017, 10:46 PM ISTसोशल मीडियाचा वापर आता उलट होतोय- उद्धव ठाकरे
सोशल मीडियात मोदी सरकारवर टीका केल्यानंतर अनेकांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या यावर भाष्य करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Sep 30, 2017, 10:21 PM ISTसत्तेत राहूनही भाजपला विरोध का? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर...
सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांचं काम करताना दिसते... मग शिवसेनेला सत्तेत राहण्याचं कारण काय? सत्तेतून बाहेर पडा... अशा अनाहून सल्ल्यांनाही उद्धव ठाकरेंनी शिवसेना मेळाव्यातील आपल्या भाषणात उत्तर दिलंय.
Sep 30, 2017, 10:17 PM ISTदसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू झालंय... पाहुयात... ते या भाषणात कोणकोणत्या मुद्यांना हात घालतायत...
Sep 30, 2017, 08:12 PM ISTराणे यांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा जोरदार 'प्रहार'
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर डोंबिवलीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
Sep 29, 2017, 10:27 AM IST'शिवसेनेला लोक हसतायत'
महागाईविरोधातलं शिवसेनेचं आंदोलन आणि अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी दिलेली भेट यावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय.
Sep 27, 2017, 08:07 PM IST'शिवसेनेला लोक हसतायत'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 06:04 PM IST'...त्यांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाहीत'
अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
Sep 27, 2017, 05:28 PM ISTमुंबई | त्यांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाहीत- उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 05:18 PM IST