गोरखपूरची घटना सामुदायिक बालहत्याकांडच - उद्धव ठाकरे
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने तब्बल ७० मुलांचा नाहक बळी गेला आहे. मात्र इतक्या धक्कादायक घटनेवर यूपी सरकार मौन बाळगून आहे. अशात शिवसेनेने या घटनेवरून यूपी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या इस्पितळातील ७० मुलांचे मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच आहे, ही गरिबीची विटंबना आहे. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Aug 14, 2017, 09:30 AM IST'लोकमान्यांचा चेहरा काढण्याचा कोडगेपणा आला'
मार्मिक वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
Aug 13, 2017, 10:27 PM IST'शिवसेनेचे हातही भ्रष्टाचारात गुंतलेले'
भाजप शिवसेना युतीचं सरकार हे रडीचा डाव खेळत आहे. या सरकारच्या काळात लोकशाही मार्गाने कुठलीही काम होत नाही.
Aug 13, 2017, 05:20 PM IST'अन्सारींनी मुस्लिमांची वेदना नव्हे, सत्ता सुटल्याची व्यथा मांडली'
मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपला कार्यकाळ संपताना देशातील मुस्लीमांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचे सांगितले. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुसलमान संकटात आहे ही त्यांची भावना होती तर उपराष्ट्रपतीपदाचा त्याग करून त्यांनी याआधीच ही भावना व्यक्त करायला हवी होती, असं म्हणत शिवसेनेनेही ‘सामना’तून हमीद अन्सारी यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव यांच्या मध्यस्थीनंतर बेस्टचा संप अखेर मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2017, 06:20 PM ISTउद्धव यांच्या मध्यस्थीनंतर बेस्टचा संप अखेर मागे
बेस्ट कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
Aug 7, 2017, 04:38 PM ISTसरकारी बैलाचा ढोल फोडावा लागेल: उद्धव ठाकरे
द्यायची असेल तर सरसकट आणि सरळसोट कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची चेष्टा करू नका
Aug 7, 2017, 02:10 PM ISTबेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी 'मातोश्री'वर बैठक
मध्यरात्रीपासून मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांचा बेमुदत संप सुरु झाला आहे. काल दिवसभरातल्या तीन बैठका अपयशी ठरल्यावर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मध्यस्थीचा प्रयत्न करणार आहेत. दुपारी तीन वाजता मातोश्रीवर संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक होते आहे.
Aug 7, 2017, 02:09 PM ISTसरकारच्या पारदर्शी कारभाराची आरपार लक्तरं निघाली: उद्धव ठाकरे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांना भ्रष्टाचारावर बोंबलण्याचा नैतिक तर सोडाच, पण अनैतिकही अधिकार नाही
Aug 7, 2017, 01:22 PM ISTउद्धव ठाकरेंसोबतची बैठक निष्फळ, बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा संप अटळ
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे आता बेस्ट बसचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार हे निश्चित आहे.
Aug 6, 2017, 10:54 PM IST'बेस्ट' तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात
मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांनी उद्या संपाची हाक दिल्यानं पालिका प्रशासनाची पळापळ सुरु झालीय.
Aug 6, 2017, 10:08 PM IST'शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही तर...'
शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही तर
Jul 30, 2017, 06:02 PM ISTनितेश राणेंनी उद्धव ठाकरेंची तुलना केली आमिरच्या 'गजनी'शी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2017, 05:25 PM ISTअजित पवारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 01:40 PM ISTअजित पवारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
अजित पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. यावेळी बोचरी टीका केली.
Jul 14, 2017, 08:46 AM IST