महाराष्ट्रातला शेतकरी संकटात, उद्धव ठाकरे परदेशात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 08:05 PM ISTउद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावर नारायण राणेंची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 06:21 PM ISTमहाराष्ट्रातला शेतकरी संकटात, उद्धव ठाकरे परदेशात
महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना उद्धव ठाकरे मात्र परदेशात आहेत.
Jun 7, 2017, 04:20 PM ISTबाळासाहेबांच्या स्मारकाला न्यायालयात आव्हान
बाळासाहेबांच्या नियोजित स्मारकाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौरांचा बंगला स्मारकासाठी द्यायला तसंच या स्मारकासाठी सरकारतर्फे शंभर कोटीचा निधी द्यायला या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्टीनंतर ५ जूनला कोर्ट सुरू होईल त्यावेळी ही याचिका कोर्टात सुनावणीला येणं अपेक्षित आहे. भगवानजी रयानी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.
May 29, 2017, 09:40 AM ISTपनवेल - संमोहनात अडकू नका - उद्धव ठाकरेंचं आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2017, 01:30 PM ISTनाशिक - राजु शेट्टींची शिवसेनेशी जवळीक वाढतेय ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2017, 03:14 PM ISTजलयुक्त शिवारात घोटाळ्यावर उद्धव ठाकरे म्हणाले...
राज्यात जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या घोटाळ्याची जिल्हानिहाय चौकशी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.
May 15, 2017, 06:04 PM ISTउद्धव ठाकरेंवर आशिष शेलार यांचा पुन्हा हल्लाबोल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईचा दौरा करत नालेसफाईची पाहणी केली. यावर भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
May 11, 2017, 09:16 AM IST'ठाकरेंना GST मसुदा दाखवणं असंवैधानिक'
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीचा मसुदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतला आहे.
May 10, 2017, 07:52 PM ISTयंदाही मुंबई तुंबणार नाही - उद्धव ठाकरे
यंदाही मुंबई तुंबणार नाही - उद्धव ठाकरे
May 10, 2017, 06:09 PM ISTठाकरेंना GST चा मसुदा दाखवण्याला तटकरेंचा आक्षेप
ठाकरेंना GST चा मसुदा दाखवण्याला तटकरेंचा आक्षेप
May 10, 2017, 05:20 PM ISTयंदाही मुंबई तुंबणार नाही - उद्धव ठाकरे
गेल्या वर्षी मुंबई तुंबली नाही यंदाही तुंबणार नाही असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना दिले आहे.
May 10, 2017, 09:29 AM ISTमुंबई : जीएसटीविषयी सर्व मागण्या मान्य - सुधीर मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 05:09 PM ISTउद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2017, 07:04 PM ISTउद्धव ठाकरे यांना चंद्रकांत पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्याला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
May 4, 2017, 04:42 PM IST