सावित्री नदीच्या पुलाचं ५ जूनला लोकापर्ण
येत्या पाच जूनला महाड जवळ असणाऱ्या सावित्रीच्या पूलाचं लोकापर्ण होणार आहे.
Apr 17, 2017, 09:36 PM ISTराणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा, शिवसेनेत अस्वस्थता
राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा, शिवसेनेत अस्वस्थता
Apr 14, 2017, 09:22 PM ISTराणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा, शिवसेनेत अस्वस्थता
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने शिवसेनेत अस्वस्थता आहे.
Apr 14, 2017, 04:57 PM ISTकुलभूषण जाधवबाबत शिवसेना आक्रमक
कुलभूषण जाधव यांच्याबाबतीत फक्त भावना व्यक्त करून चालणार नाही, पाकिस्तानला तोंडी किंवा कागदी इशारे देऊनही चालणार नाही. आता थेट कारवाई करुन दाखवावी लागेल.
Apr 12, 2017, 04:31 PM ISTउद्धव ठाकरे बोलले आणि मोदींना हसू आवरता आलं नाही
दिल्लीत एनडीएच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक किस्सा सांगितला आणि मोदींसह घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार हशा पिकाला. नोटाबंदीची मुदत संपल्यानंतर, 31 डिसेंबरला मोदींच्या भाषणापूर्वी देशातील लोकांना धास्ती भरली होती, असं उद्धव ठाकरेंनी सांगताच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हसू आवरलं नाही.
Apr 11, 2017, 06:41 PM ISTशेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, एनडीए बैठकीत उद्धव ठाकरेंची मागणी
शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवर्जुन मागणी शिवसेनेने केली आहे. उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे योगींच्या सरकारने कर्जमाफ केले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
Apr 11, 2017, 12:52 PM ISTदिल्ली - कुलभूषण जाधवांना होणाऱ्या शिक्षेवर उद्धव ठाकरे म्हणाले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 09:30 PM ISTएनडीए बैठकीआधी उद्धव ठाकरे-अमित शहांची भेट
एनडीएच्या बैठकीआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट झाली आहे.
Apr 10, 2017, 07:45 PM ISTदिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची बैठक
राजधानी दिल्लीत थोड्याच वेळात एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.
Apr 10, 2017, 07:07 PM ISTदिल्ली- उद्धव ठाकरेंची एनडीेए बैठकीला उपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 06:10 PM ISTउद्धव ठाकरे एनडीएच्या बैठकीला जाणार
एनडीएच्या उद्या होणाऱ्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत.
Apr 9, 2017, 08:38 PM ISTहवाईबंदी उठवली असतानाही गायकवाडांनी केला ट्रेनने प्रवास
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
सेनेच्या आमदार आणि मंत्र्यांमधला वाद मिटवण्याचा उध्दव ठाकरेंचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 11:40 PM IST