uddhav thackeray

महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद 

Feb 23, 2017, 08:47 PM IST

सत्ता-संपत्ती-साधनांना हरवत शिवसेनेचा विजय : उद्धव ठाकरे

महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये टक्कर झाली. शिवसेनेने भाजपला विजयानंतरही टोकले आहे. सत्ता, संपत्ती, साधनांच्या जोरावर ताकद लावली गेली. मात्र, शिवसेनेला कोणीही रोखून शकत नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाणला. 

Feb 23, 2017, 07:43 PM IST

'मग युती करायला कशाला आला होतास'

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मुद्द्याआडून शिवसेनेचा महापौर बंगल्याच्या जागेवर डोळा असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता.

Feb 18, 2017, 10:29 PM IST

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात फोल मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे

वांद्र्याच्या बीकेसी मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचारसभा सुरू आहे.

Feb 18, 2017, 08:48 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'पारदर्शक' सभेवर ठाकरे बंधुंची एकाच वेळी टीका!

प्रचाराच्या 'सुपर सॅटर्डे'ला अनेक दिग्गजांच्या वेगवेगळ्या ठिकाणी पण, एकाच वेळी जाहीरसभा सुरू होत्या. यावेळी, आपापसांत वितुष्ट असलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणात एक अजब योगायोग पाहायला मिळाला. 

Feb 18, 2017, 08:25 PM IST

'उद्धव ठाकरेंची संपत्ती शोधण्याची वेळ आली'

भाजप अध्यक्ष अमित शहांची संपत्ती जाहीर करण्याची मागणी शिवसेनेनं केल्यानंतर आता भाजपनं याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Feb 17, 2017, 05:50 PM IST

भाजपच्या मनातली आणीबाणी बाहेर, पक्षावर बंदीची मागणी करतील - उद्धव

'सामना' आणि शिवसेना हे नातं जगजाहीर आहे. भाजपच्या मनातली आणीबाणी बाहेर यायला लागली आहे. आज ते 'सामना' वर बंदी घालण्याची मागणी करीत आहेत, उद्या ते पक्षावर बंदी घालण्याची मागणी करतील, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

Feb 17, 2017, 03:25 PM IST

'शिवसेना नेतृत्व टक्केवारीत अडकलेय, दिल्लीत यांना कोण विचारतो'

भाजप-शिवसेनामधील आरोप-प्रत्यारोप अधिक गडद होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला आहे. शिवसेना पक्ष नेतृत्व टक्केवारीत अडकले आहे, असा थेट आरोप गडकरी यांनी केला. त्यामुळे आता शिवसेना गडकरींना काय उत्तर देणार याची उत्सुकता लागली आहे.

Feb 17, 2017, 02:49 PM IST

'हिंमत असेल तर ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करा'

ठाकरे कुटुंबाची संपत्ती हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. त्यात महापालिका निवडणुकीत तर हा मुद्दा शिवसेना आणि भाजपचा 'प्रतिष्ठेचा' आणि तितकाच 'जिव्हाळ्याचा'ही विषय ठरतोय.

Feb 16, 2017, 05:50 PM IST

'सामना'वरील बंदीच्या मागणीवर उद्धव संतापले...

 भाजपने  तीन दिवस 'सामना'वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहे. आपल्या ठाकरी शैलीत त्यांनी भाजप, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर तोंडसुख घेतले आहे. 

Feb 15, 2017, 08:47 PM IST

या बॅंक मंडळीत उद्धव ठाकरेंची भर पडली - मुख्यमंत्री

काँग्रेसचे राहुल गांधी, सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची एक बँक आहे आणि आता त्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे बॅंकेची भर पडलीय. मात्र या बॅंका दिवाळखोरीत निघाल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. 

Feb 15, 2017, 12:39 PM IST