केंद्रीय पातळीवर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज - उद्धव ठाकरे
राष्ट्रीय पक्षांची दादागिरी संपवण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. वेळ आली तर आपण प्रादेशिक पक्षांच्या आघाडीच्या निमंत्रकपदाचीही जबाबदारी स्वीकारू असंही त्यांनी झी 24 तासच्या रोखठोक मुलाखतीत सांगितलं.
Feb 14, 2017, 07:19 PM IST...तर राज्य सरकारला कायमचा पाठिंबा : उद्धव ठाकरे
उत्तरप्रदेश निवडणुकीचा दाखला देत राज्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर कायम राज्य सरकारला पाठिंबा देऊन असं अश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंपरीच्या सभेत दिले.
Feb 14, 2017, 10:44 AM ISTमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकमेकांना भेटले
महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुणे विमानतळावर आमने सामने आले.
Feb 13, 2017, 07:51 PM ISTउद्धव ठाकरे यांनी संपत्ती वेबसाइटवर जाहीर करावी - किरीट सोमय्या
पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय.
Feb 13, 2017, 06:36 PM ISTसर्जिकल स्ट्राईक करायला फडणवीस गेले का मोदी?
घरात राहून कोणीही शेर असतो, एकदा सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं.
Feb 12, 2017, 09:02 PM IST'नोटबंदीनंतर तुमचा किती काळा पैसा बुडाला?'
महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
Feb 12, 2017, 08:43 PM ISTउद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास, मोदींना दिलं निमंत्रण
शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या तिस-या मुलाखतीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
Feb 12, 2017, 08:40 AM ISTमुंबई पालिकेवर भगवा फडकणारच : उद्धव ठाकरे
कोणी कितीही पारदर्शकतेचा विचार केला तरी आमची कामात पारदर्शकता आहे. जे (भाजप) हा मुद्दा मांडत आहेत, त्यांच्याकडे किती आहे, असा प्रश्न उपस्थित करुन मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणारच, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी वडाळ्यातील सभेत केला.
Feb 11, 2017, 09:42 PM ISTविक एन्डला मुंबईत सभांचा धडाका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 06:41 PM ISTउद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 06:12 PM ISTमाझी आणि मुख्यमंत्र्यांची एकाच मंचावर होऊ जाऊ द्या जुगलबंदी
अमेरिकन निवडणुकीत जसे एका मंचावर जुगलबंदी होते, तसंच काहीसं आव्हान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
Feb 11, 2017, 12:10 AM ISTमुंबईच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना एक दुःख
येत्या २३ तारखेला महापालिकेवर भगवा भडकणारच, शिवसेना महापालिका पुन्हा काबीज करेल, पण त्या दिवशी एक दुःख असेल की या विजयोत्सवात रत्नागिरीजवळ झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेले ते माझे ७ शिवसैनिक नसतील, अशा शद्बांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना भरसभेत बोलून दाखविल्या...
Feb 10, 2017, 10:37 PM ISTउद्धव ठाकरे यांच्या वरळीतील भाषणातील ठळक मुद्दे
महापालिकाची रणधुमाळी आता ऐन रंगात आली आहे. वातावरण तापलं आहे. यात उद्धव ठाकरे यांची वरळी येथे सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहा...
Feb 10, 2017, 09:29 PM ISTसत्तेत राहून विरोध करण्याचे खऱे कारण सांगितले उद्धव ठाकरेंनी
आमच्यावर टीका होते की सत्तेत राहून विरोध का करतात. तर याचं खऱं कारण मी आज सांगतो असे सांगून आपल्या विरोधाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अंधेरीतील सभेत स्पष्ट केली.
Feb 9, 2017, 09:25 PM IST