uddhav thackeray

युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस - उद्धव ठाकरे यांची 'फोन पे चर्चा'

महापालिका निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. रात्री उशिरा दोघांमध्ये याबाबतची चर्चा झाली. सूत्रांनी ही माहिती दिलीय. 

Jan 21, 2017, 12:47 PM IST

'उद्धव ठाकरे, आशिष शेलार यांच्या घोषणा खोट्या'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्या घोषणा खोट्या असल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. 

Jan 20, 2017, 09:15 AM IST

'युतीसाठी भाजप भीक मागणार नाही'

मुंबई महापालिका निवडणुकांसाठी एकीकडे शिवसेना-भाजपची बोलणी सुरु असतानाच शाब्दिक युद्धही सुरू आहेत.

Jan 19, 2017, 06:57 PM IST

'मालमत्ता कर माफीची मागणी आमचीच'

मुंबई महापालिकेतल्या जागावाटपावरून आधीच युतीमध्ये घमासान सुरू आहे.

Jan 19, 2017, 06:39 PM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मालमत्ता करात सवलत देणार - उद्धव

जाहीरनामा प्रसिध्द होण्याआधीच मुंबईकरांसाठी शिवसेनेकडून घोषणांची खैरात करण्यात आली आहे. मालमत्ता करांत सवलत जाहीर करण्यात आली असून आरोग्यसेवा मोफत देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी आज पत्रकार परिषद ही माहिती दिली.

Jan 19, 2017, 02:05 PM IST

युतीसाठी पहिली बैठक झाली, आता मुख्यमंत्री-उद्धव भेटणार

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीसंदर्भात चर्चेला सुरूवात झालीय.

Jan 16, 2017, 10:08 PM IST

उद्धव ठाकरेंचे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना मंत्र्यांना स्पष्ट आदेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेली पक्षाच्या मंत्र्याची बैठक संपली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मंत्र्याना सक्त आदेश दिलेत. सर्वांना जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी जावेच लागेल, असे बजावले आहे.

Jan 13, 2017, 07:05 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उद्धव ठाकरेंची उपहात्मक टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपहात्मक टीका केली. आता भाइयों किंवा मित्रो म्हणायला भीती वाटते.

Jan 11, 2017, 07:20 PM IST

राज ठाकरेंसोबत युतीबाबत उद्धव ठाकरेंची अजब प्रतिक्रिया

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली एकला चालो रे ची भूमिका बदलत प्रस्ताव आल्यास युती करण्याचे संकेत दिले असले तरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत युती करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी केवळ हात जोडून जय महाराष्ट्र अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

Jan 10, 2017, 04:25 PM IST

ती सध्या सगळ्या प्रकल्पांना विरोध करते, शेलारांचे शिवसेनेला चिमटे

ती सध्या काय करते हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. याच चित्रपटावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.

Jan 9, 2017, 11:12 PM IST