उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांच्या एकमेकांना कोपरखळ्या
मुंबई महानगरपालिकेत प्रबोधनकारांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.
Jan 2, 2017, 08:10 PM ISTबेनामी मालमत्तांविषयीच्या नव्या कायद्याचं शिवसेना, मनसेकडून स्वागत
बेनामी मालमत्तेच्या माध्यमातून काळा पैसा दडवून ठेवलेल्यांवर बेनामी मालमत्ता अधिनियम 2016 च्या नव्या कठोर नियमानुसार कारवाई होणार आहे. हा नवा अधिनियम एक एप्रिलपासून लागू होणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत मन की बातमधून सुतोवाच केलं.
Dec 26, 2016, 06:03 PM ISTसमृद्धी हायवेच्या विरोधातले शेतकरी उद्धव ठाकरेंच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 07:57 PM ISTपंतप्रधानांच्या समोर उद्धव ठाकरेंचा आवाज दाबला?
आज बांद्रा कुर्ला कॉम्प्लॅक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुंबईतील सहा मुख्य प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा आवाज दाबल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
Dec 24, 2016, 06:40 PM ISTजवळ असूनही मोदी-उद्धव ठाकरे लांबच
शिवस्मारकाचं भूमिपूजन आणि वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजवलं आहे.
Dec 24, 2016, 06:21 PM ISTउद्धव ठाकरे यांचं बीकेसीतील संपूर्ण भाषण
उद्धव ठाकरे यांचं बीकेसीतील संपूर्ण भाषण
Dec 24, 2016, 05:09 PM IST'राम मंदिर उभारून श्रेय घ्या'
जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान राम मंदिर रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळ्यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये झालेला वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये.
Dec 23, 2016, 10:48 PM ISTउद्धव यांना मानाचं स्थान देणार - चंद्रकांत पाटील
उद्धव यांना मानाचं स्थान देणार - चंद्रकांत पाटील
Dec 21, 2016, 06:51 PM ISTशिवाजी महाराज स्मारक भूमिपुजन, उद्धव ठाकरे यांना भाजपचे निमंत्रण
अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या भूमिपुजन कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपकडून रितसर निमंत्रण देण्यात आले आहे.
Dec 21, 2016, 12:39 PM ISTनोटबंदीबाबत 50 दिवस संपेपर्यंत वाट पाहणार, नंतर बोलणार : उद्धव ठाकरे
नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचीच अधिक ओढाताण होत आहे. मात्र 50 दिवसांनी परिस्थिती सुधारेल, असे पंतप्रध नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यामुळे पंतप्रधानांवर विश्वास दाखवून 50 दिवस संपेपर्यंत वाट पाहणार आहे. त्यानंतर नोटबंदीवर बोलेन, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
Dec 20, 2016, 02:15 PM ISTनोटबंदीवरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा केलं मोदींना लक्ष्य
Dec 17, 2016, 11:46 PM ISTमुंबईच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
Dec 17, 2016, 11:45 PM ISTउद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल, भाजपचे व्हिजन त्यांच्यापुरतेच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 10:24 PM ISTतुमचं व्हिजन तुमच्याकडे ठेवा, भाजपला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
तुमचं व्हिजन तुमच्याकडे ठेवा. मुंबईकडे वाकड्या डोळ्यांने पाहाल तर सहन करणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
Dec 17, 2016, 08:46 PM IST