मुंढे अविश्वास ठराव : नवी मुंबई महापौर-नगरसेवकांची उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी
नवी मुंबई महापौर-नगरसेवकांची उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी
Oct 28, 2016, 06:54 PM ISTमुंढे अविश्वास ठराव : नवी मुंबई महापौर-नगरसेवकांची उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी
नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदली प्रकरणी महापौर सुधाकर सोनावणे आणि सर्वपक्षीय गटनेत्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, अविश्वास ठराव प्रकरणात गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांना भेटणार, असे आश्वासन उद्धव यांनी शिष्टमंडळाला दिले. तर दुसरीकडे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Oct 28, 2016, 03:24 PM ISTखेकड्यांच्या संशोधनासाठी तेजस ठाकरेंना परवानगी
तेजस उद्धव ठाकरे यांनी शोधलेल्या खेकड्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना राज्य सरकारनं परवानगी दिलीय.
Oct 26, 2016, 07:38 PM ISTतुकाराम मुंढेंबाबत पक्षाची अंतिम भूमिका मी ठरवणार, उद्धव ठाकरे गरजले
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदान करण्याचं व्हीप आज शिवसेनेनंही जारी केलंय. मात्र या ठरावावर काय भूमिका असावी, याबाबतचा अंतिम निर्णय आपणच घेऊ, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटंल आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या संमतीविनाच हा व्हीप काढला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Oct 24, 2016, 02:04 PM IST'लष्कर स्वाभिमानी, खंडणीचे पैसे नको'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 05:38 PM IST'लष्कर स्वाभिमानी, खंडणीचे पैसे नको'
आपलं लष्कर स्वाभिमानी आहे, त्यांना खंडणीतून उकळलेले पैसे नको, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
Oct 23, 2016, 04:27 PM ISTगोव्यात जाऊन उद्धव ठाकरेंनी फुंकलं भाजपविरोधी रणशिंग
गोव्यात जाऊन उद्धव ठाकरेंनी फुंकलं भाजपविरोधी रणशिंग
Oct 22, 2016, 11:26 PM ISTगोव्यात शिवसेनेची वेलिंगकरांसोबत युती, पण...
शिवसेनेने भाजपच्या गडात थेट मुसंडी मारण्यासाठी जोरदार प्रयत्न केला आहे. गोवा सुरक्षा मंचसोबत युती करण्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी दिलेत. मात्र, वेटिंगची भूमिका घेतली आहे.
Oct 22, 2016, 07:55 PM ISTउद्धव ठाकरेंच्या नावाने ही पोस्ट होतेय सोशल मीडियावर व्हायरल
शिवसेना आणि भाजपमधील वाद आता जग जाहीर आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. शिवसेनेने थेट भाजपला आव्हान दिले. हिम्मत असेल तर युती तोडा, असे आव्हान दसरा मेळाव्याच्यावेळी दिले होते. त्यानंतर आज सोशल मीडियावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नावे मित्राला संपवा, अशी पोस्ट व्हायरल होत आहे.
Oct 20, 2016, 09:34 PM ISTउद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनावर महत्त्वाची बैठक
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनावर महत्त्वाची बैठक
Oct 20, 2016, 02:59 PM ISTमोदींच्या वाराणसीत जाणार उद्धव ठाकरे
गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवसेना आणि भाजपमध्ये रोज वाद होत असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट मोदींनाच आवाहन द्यायच्या तयारीत आहेत.
Oct 16, 2016, 05:28 PM ISTउद्धव ठाकरे यांच्या विमानाला गोव्यात बंदी
गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी तीन दिवसांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा होता. त्यासाठी ते विमानाने जाणार होते. मात्र, त्यांच्या विमानाला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा दौरा लांबणीवर पडला.
Oct 14, 2016, 10:40 PM ISTउद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांना तंबी
मंत्रिपद देताना गुलाबराव पाटील यांना तंबी दिली होती. तुमची बुलंद तोफ बंद पडली तर तुमचा लाल दिवा काढून टाकू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Oct 13, 2016, 11:44 PM ISTउद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांना तंबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:45 PM ISTशुल्क प्रतीपूर्तीवरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयाचं राजकारण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:00 PM IST