उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी विनायक मेटे मातोश्रीवर
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेंनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
Jan 8, 2017, 09:12 PM ISTकल्याणमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचं लोकार्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2017, 10:13 PM IST'मुंबईकरांना कमी दरात पेंग्विन दर्शन'
'मुंबईकरांना कमी दरात पेंग्विन दर्शन'
Jan 7, 2017, 04:42 PM ISTमनसेने घेतले उद्धव ठाकरेंवर तोंडसुख
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर मनसेने चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
Jan 6, 2017, 10:54 PM ISTउद्धव ठाकरेंच्या ठाण्यातल्या कार्यक्रमाला आयोगानं परवानगी नाकारली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 07:14 PM ISTठाण्यात बंदी, कल्याणमध्ये उद्धव ठाकरेच्या कार्यक्रमाला परवानगी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या ठाण्यातील कार्यक्रमाला आचारसंहितेचा फटका बसला असला तरी उद्या कल्याणमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याचा आचारसंहितेचा अडथळा दूर झाला आहे.
Jan 6, 2017, 06:44 PM ISTखांबाटा एव्हिएशन कामगार बैठक प्रचंड वादग्रस्त, अंजली दमानिया संतप्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हस्तक्षेपानंतरही खांबाटा एव्हिएशनच्या कर्मचाऱयांना त्यांचा थकीत पगार मिळेल याची खात्री वाटत नाही.
Jan 5, 2017, 11:07 PM ISTकामगारांची मातोश्रीवर चर्चा, CMचे खंबाटा एव्हिएशनला थकित वेतन देण्याचे आदेश
कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्यासाठी खंबाटा एव्हिएशनची मातोत्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बैठक सुरु होती. या बैठकीत चर्चा सुरु होती. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशनला दिले आहेत.
Jan 5, 2017, 08:12 PM ISTसत्तेत असून विरोध का करतात उद्धव ठाकरे जाणून घ्या कारण
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असून शिवसेना सरकारवर टीका का करते याचे खरं कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
Jan 4, 2017, 07:10 PM ISTउद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल, मुंबईतील मेळाव्यात मोदींना सुनावले
Jan 4, 2017, 06:56 PM ISTनिवडणुकीपूर्वी बजेटला शिवसेनेचा विरोध, राष्ट्रपतींना विनंती करणार!
देशाचा अर्थसंकल्प हा निवडणुकीच्या तोंडावर नको. आम्ही राष्ट्रपतींना याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहोत, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
Jan 4, 2017, 06:13 PM ISTउद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे -
मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी जोरदार टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Jan 4, 2017, 06:04 PM ISTप्रबोधनकारांच्या तैलचित्रावरून श्रेयवादावर पडदा
प्रबोधनकारांच्या तैलचित्रावरून श्रेयवादावर पडदा
Jan 2, 2017, 11:33 PM ISTउद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांच्या एकमेकांना कोपरखळ्या
मुंबई महानगरपालिकेत प्रबोधनकारांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.
Jan 2, 2017, 08:10 PM ISTबेनामी मालमत्तांविषयीच्या नव्या कायद्याचं शिवसेना, मनसेकडून स्वागत
बेनामी मालमत्तेच्या माध्यमातून काळा पैसा दडवून ठेवलेल्यांवर बेनामी मालमत्ता अधिनियम 2016 च्या नव्या कठोर नियमानुसार कारवाई होणार आहे. हा नवा अधिनियम एक एप्रिलपासून लागू होणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत मन की बातमधून सुतोवाच केलं.
Dec 26, 2016, 06:03 PM IST