भाजपने देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली : उद्धव ठाकरे
शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. संसदेत मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर टीका केली होती. हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला. काल मोदींनी मनमोहन सिंग यांनी रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला प्राप्त झाली असं म्हणाले. ते रेनकोट घालून आंघोळ तरी करतात मात्र तुम्ही तर देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली. केवळ साबणाचे बुडबुडे काढलेत. कारण ते पारदर्शक असतात.
Feb 9, 2017, 09:19 PM IST'काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांच्या कामाचे श्रेय भाजपचे'
जे काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, तेच भाजपवाले काँग्रेसच्या मेट्रोचे श्रेय लाटण्याचे काम करत आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.
Feb 8, 2017, 10:46 PM ISTउद्धव ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख् उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार कलगीतुरा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी मुलुंड येथील सभेत अर्धवट अहवाल आणला असे म्हणताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना अर्धवटराव म्हटले आहे.
Feb 8, 2017, 09:19 PM ISTकेंद्राच्या अहवालाचा सेनेकडून गैरवापर - मुख्यमंत्री
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रचारसभा भाजप खासदार किरीट सोमय्यांचा मतदारसंघ असलेल्या मुलुंडमध्ये घेतली.
Feb 8, 2017, 08:34 PM ISTउद्धव ठाकरे घाबरले आहेत : चंद्रकांत पाटील
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घाबरले आहेत, अशी टीका महसूलमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
Feb 8, 2017, 06:36 PM ISTउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री- पंतप्रधानांवर हल्लाबोल, दिले खुले आव्हान
दोघांनाही एकदाच निपटून काढतो, अशा कडक शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना थेट हल्लाबोल करत खुले आव्हान दिले.
Feb 7, 2017, 09:42 PM ISTउद्धव ठाकरेंचं आकृती बिल्डरसोबत सेटिंग - किरीट सोमय्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 07:32 PM ISTसरकारला कोणताही धोका नाही- मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 07:29 PM IST'उद्धव ठाकरेंचं आकृती बिल्डरसोबत सेटिंग'
मुलुंड डम्पिंग ग्राऊंड प्रकरणात उद्धव ठाकरेंचंच आकृती बिल्डरसोबत सेटिंग झालंय.
Feb 7, 2017, 06:10 PM ISTमातोश्रीवर 'हार्दिक' स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 05:21 PM IST'फडणवीसांचाही पृथ्वीराज चव्हाण होईल'
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा धडाका लावला आहे.
Feb 6, 2017, 09:45 PM ISTमुंबईच्या चांदिवलीत उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा जोरदार प्रचार सुरू आहे.
Feb 6, 2017, 08:46 PM ISTअखंड महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या आव्हानाला भाजपचं प्रत्युत्तर
हुतात्मा स्मारकावर जाऊन पारदर्शकतेची शपथ घेणाऱ्यांनी तिथेच अखंड महाराष्ट्राचीही शपथ घ्यावी
Feb 6, 2017, 04:37 PM IST'राज्याचे तुकडे होऊ न देण्याची शपथ घ्या'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 04:02 PM IST'हुतात्मा स्मारकावर जाऊन अखंड महाराष्ट्राचीही शपथ घ्या'
मुंबई महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात भाजपनं हुतात्मा चौकात जाऊन केली.
Feb 5, 2017, 09:25 PM IST