uddhav thackeray

मुंबईत 'मातोश्री-2'चे बांधकाम सुरू, असा असणार नवा बंगला!

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नवा बंगला 'मातोश्री-2'चे उभा राहत आहे. त्याच्या बांधकामाला सुरुवात झालेय. 

Mar 28, 2017, 08:38 PM IST

खासदार विमान मारहाण प्रकरणावर ठाकरेंचं मौन

खासदार विमान मारहाण प्रकरणावर ठाकरेंचं मौन

Mar 25, 2017, 10:11 PM IST

मोदींकडून उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण

शिवसेना-भाजपमधला तणाव कमी करण्याचे प्रयत्न आता थेट दिल्लीतून होताना दिसत आहेत.

Mar 25, 2017, 11:07 AM IST

भाजपचे दोन मंत्री मातोश्रीवर जाणार!

भाजपचे दोन वरिष्ठ मंत्री लवकरच मातोश्रीवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबतचे वाद आणि कटुता मिटवण्यासाठी भाजपचे हे दोन मंत्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 

Mar 25, 2017, 08:02 AM IST

उद्धव ठाकरे यांनी घेतली राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट

उद्धव ठाकरे यांनी घेतली राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट

Mar 17, 2017, 06:05 PM IST

उद्धव ठाकरेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

उद्धव ठाकरेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Mar 17, 2017, 03:46 PM IST

उद्धव ठाकरे यांनी घेतली राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट

शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र, या भेटीबाबत राजकीय चर्चा रंगली आहे.  

Mar 17, 2017, 01:55 PM IST

उद्धव ठाकरे यांचा पुन्हा भाजपला चिमटा

पालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर पुन्हा एकदा नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले आहे. आम्ही शिवरायांच्यासमोर झुकणारे आहोत इतर कोणाहीसमोर झुकणार नाही, असे सांगत शिवराय संचलन ही आमची परंपरा आहे. फक्त निवडणुकीच्या काळात आठवण काढणारे आम्ही नाही, असाही चिमटा भाजपला काढला.

Mar 10, 2017, 07:31 PM IST

महापौर निवडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मानले मुंबईकरांचे आभार

महापालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत जाऊन महापौर, उपमहापौरांचं अभिनंदन केलं. 

Mar 8, 2017, 07:59 PM IST

उद्धव ठाकरे ठाण्यात बोलले असे काही...

 कुठेही कोणाचेही वारे हवा असली तरी ठाणेकर नेहमी भगव्याच्या मागे असतात, त्यामुळे ठाणेकरांना वंदन करायला आणि नतमस्तक व्हायला आलो असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज म्हटले आहे. 

Mar 6, 2017, 08:09 PM IST

'आमचं चांगलं चाललंय, तुम्हाला प्रॉब्लेम का?'

राज्य सरकारला आमचा पाठिंबा आहे, हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे

Mar 5, 2017, 08:13 PM IST

उद्धव ठाकरे - चंद्रकांत पाटलांची धावती भेट!

बेळगाव विमानतळावर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील काही मिनिटांची भेट झाली.

Mar 3, 2017, 12:03 PM IST

कोल्हापुरातील लग्नात उद्धव ठाकरे-जयंत पाटील गुप्तगू..

 कोल्हापुरात आज शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. 

Mar 2, 2017, 10:02 PM IST