uddhav thackeray

गीता गवळी सेनाभवनात, उद्धव ठाकरेंची घेणार भेट

  अपक्ष नगरसेविका गीता गवळी या शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्या मातोश्रीवर पोहोचल्या आहेत.

Mar 2, 2017, 04:44 PM IST

आर्थिक राजधानीतल्या सत्तेच्या गणितात भाजप शांत का?

मुंबई महापालिकेत शिवसेनेनं सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात. त्याच वेळी भाजपा मात्र शांत आहे. ही शांतता का आहे, असं कोडं पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडलं असतानाच झालं गेलं विसरून जाऊन शिवसेनेशी तडजोड करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची माहिती समोर आलीय.

Mar 1, 2017, 10:53 AM IST

उद्धव ठाकरेंनी मागणी केली, मोदींनी मान्य केली!

शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे दिल्लीतल्या पुरातत्व विभागाच्या वेढ्यात आहेत.

Feb 28, 2017, 06:53 PM IST

युतीत सडलो त्याचे दुःख करून काही मिळणार नाही - उद्धव ठाकरे

 मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आपण राजकीय भाषण करणार नाही असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोंड सुख घेतले. 

Feb 27, 2017, 08:55 PM IST

इथे ठाकरेंची झाली चूक आणि...

ठाकरे... गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेला हा प्रभाव आता हळूहळू कमी होतोय की काय...? महाराष्ट्राच्या राजकारणाचा पॅटर्न बदलतोय... देवेंद्र फडणवीसांसारखा आश्वासक चेहरा महाराष्ट्रासमोर आलाय. महापालिकेच्या निकालानंतर दोन्ही ठाकरे बंधुंना गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलीय.

Feb 25, 2017, 11:28 PM IST

महापौर शिवसेनेचाच होणार - उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

मुंबईत महापौर शिवसेनेचाच होईल, असा पुनरूच्चार शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय.

Feb 25, 2017, 07:15 PM IST

गडकरी, राणेंना उद्धव ठाकरे यांनी केले जय महाराष्ट्र!

महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांची युती होणार का, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Feb 25, 2017, 02:44 PM IST

राजची झिटकारलेली टाळी उद्धवना महागात!

मुंबई महापालिकेमध्ये एक हाती सत्ता आणण्याचं शिवसेनेचं स्वप्न भंगलं आहे.

Feb 24, 2017, 10:37 PM IST

सत्ता स्थापनेसाठी राजाचे 'सात' कोणाला साथ देणार?

मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसल्यामुळे आता नवनव्या समिकरणांच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Feb 24, 2017, 07:51 PM IST

शिवसेनेची सत्ता स्थापनेची रणनिती उद्या ठरणार

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची महत्वाची बैठक उद्या संध्याकाळी ४ वाजता शिवसेना भवनात होणार आहे.

Feb 24, 2017, 07:10 PM IST

महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद 

Feb 23, 2017, 08:47 PM IST