शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलासा पण उद्धव ठाकरेंपुढे मोठं आव्हान
शिवसेनेच्या मंत्र्यांना तूर्त दिलासा मिळाला असला तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपुढे मोठं आव्हान निर्माण झालंय. शिवसेना पक्षातच उभी फूट पडल्याचे गुरुवारी पार पडलेल्या मातोश्रीवरील बैठकीत सिद्ध झालंय. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्र्यांनी आखलेली व्यूहरचना मोडून काढत शिवसेना एकसंध ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे आहे.
Apr 7, 2017, 06:11 PM ISTएनडीए सभेसाठी अमित शहांचं उध्दव ठाकरेंना आमंत्रण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
खांदेबदल योग्य वेळेवर करू- उध्दव ठाकरे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
अमित शहांनी केला उध्दव ठाकरेंना फोन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
खांदेपालटाची ही वेळ नाही - शिवसेना पक्षप्रमुख
शिवसेनेत खांदेपालटाचा निर्णय योग्यवेळी घेणार असल्याचं आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुखांकडून स्पष्ट करण्यात आलंय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर नुकतीच आमदारांची बैठक झाली.
Apr 7, 2017, 12:21 PM ISTखांदेपालटाचा निर्णय योग्यवेळी होईल : उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात येणाऱ्या वृत्ताचे खंडन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
Apr 6, 2017, 08:02 PM ISTशिवसेना आमदार, मंत्री यांची मातोश्रीवर बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 07:21 PM ISTउध्दव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
दिवाकर रावतेंच्या गटनेतेपदी अनिल परब
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
शिवसेनेची उद्या बैठक, या मंत्र्यांवर टांगती तलवार
शिवसेनेची उद्या महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मंत्रीमंडळ आणि संघटनात्मक फेरबदलाबाबत चर्चा होणार आहे.
Apr 5, 2017, 10:27 PM ISTउध्दव ठाकरेंनी आदित्यनाथांचे केले कौतुक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
यूपीत शेतकरी कर्जमाफी, उद्धव ठाकरे म्हणतात...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतक-यांनी कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास अभिनंदन केले.
Apr 4, 2017, 09:33 PM ISTउद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक, या मंत्र्यांना डच्चू?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची गुरुवारी ६ एप्रिलला बैठक बोलावली आहे.
Apr 3, 2017, 08:58 PM ISTशिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांवर टांगती तलवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 04:42 PM ISTमोदींच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरेंचा नकार ?
नवी दिल्ली उद्या होणाऱ्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे समजते आहे. मोदींनी बोलावल्या स्नेहभोजनालाही उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सांगितले आहे.
Mar 28, 2017, 11:25 PM IST