जास्त बोललो तर घसा बसेल, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
भाजपच्या विजयी मेळाव्यात शिवसेनेवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Jan 29, 2017, 04:27 PM ISTनिकालाच्या दिवशी औकात दाखवू - मुख्यमंत्री
निकालाच्या दिवशी औकात दाखवू - मुख्यमंत्री
Jan 28, 2017, 10:35 PM IST'निकालाच्या दिवशी औकात दाखवू'
भाजपच्या मुंबई संकल्प मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार तोफ डागली आहे.
Jan 28, 2017, 07:55 PM IST'युती तुटल्यानंतर' ठाकरे बंधु एकत्र येणार? खलबते सुरू...
मुंबई : मुंबई भाजपच्या ताब्यात जाऊ नये, भाजपचा महापौर बसू नये यासाठी येत्या दोन दिवसांत राज ठाकरे अत्यंत धाडसी आणि सर्वांना धक्का देणारा निर्णय जाहीर करु शकतात....
थेट युती झाली नाही तरी शिवसेनेशी पडद्यामागे समझोत्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय़...
Jan 27, 2017, 07:02 PM ISTयुती तुटल्यानंतर सेना-भाजपचे खासदार प्रथमच आमने-सामने
सालाबादप्रमाणे संसदेच्या अधिवेशनाच्या आधी होणाऱ्या बैठकीत युती तुटल्यावर प्रथमच शिवसेना आणि भाजपचे खासदार आमने-सामने येणार आहे. पण बैठकीला शिवसेनेचे खासदार जाणार की नाही याबद्दलचा निर्णय अजूनही झालेला नसल्याचं सूत्रांनी म्हटलंय.
Jan 27, 2017, 10:24 AM ISTभाजप सरकार टिकविण्यास खंबीर, रावसाहेब दानवेंचा दावा
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना एकटी लढणार आणि कोणाच्या दाराशी युती करायला जाणार नाही असे घोषीत करून युतीचा काडीमोड केला. यानंतर शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहील का याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे. त्यावर तशी परिस्थिती आल्यास सरकार टिकविण्यासाठी भाजप सक्षम असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
Jan 26, 2017, 09:55 PM ISTयुती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....
युती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....
Jan 26, 2017, 08:51 PM ISTयुती तुटल्यानंतर किरीट सोमय्या यांची तिखट प्रतिक्रिया
युती तुटल्यानंतर किरीट सोमय्या यांची तिखट प्रतिक्रिया
Jan 26, 2017, 08:50 PM ISTयुती तुटली! उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण... अनकट
युती तुटली! उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण... अनकट
Jan 26, 2017, 08:34 PM ISTयुती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....
सत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचे आहे, पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे. जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच असे ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 26, 2017, 08:20 PM ISTयुती तुटल्यानंतर किरीट सोमय्या यांची तिखट प्रतिक्रिया
भ्रष्ट्राचार मुक्त मुंबईसाठी आम्ही आग्रही आहोत. आमची ही भूमिका त्यांना खूप जिव्हारी लागली, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेने तोडलेल्या युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 26, 2017, 08:10 PM ISTउद्धव ठाकरेंनी चान्स सोडला, हा निर्णय घेतला असता तर आली असती एक हाती सत्ता
शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता यापुढे शिवसेना एकटी लढणार असल्याची घोषणा करून भाजपशी महापालिकेत काडीमोड घेतला.
Jan 26, 2017, 07:44 PM ISTउद्धव-मुख्यमंत्री भेटीवर होकार-नकार...
शेवटच्या क्षणाला तरी शिवसेना-भाजप युती होणार का ? याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष राहिलंय.
Jan 25, 2017, 10:00 PM ISTदेवांच्या फोटोंबाबतच्या परिपत्राकामुळे शिवसेना नाराज
शासकीय कार्यालयमधून देवादिकांचे फोटो काढण्याच्या परीपत्रकामुळे शिवसेना नाराज झाली आहे
Jan 25, 2017, 04:40 PM ISTयुती होतही नाही आणि मोडतही नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 08:43 PM IST