uddhav thackeray

एनडीएचा मृत्यू झालाय, शिवसेनेची आगपाखड

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराबाबत पत्रकार परिषद घेऊन बोलू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलीये.

Sep 3, 2017, 04:38 PM IST

उद्धव ठाकरेंनी गौप्यस्फोट केलेल्या ९ किलोमीटर उंचीच्या ढगामागचं सत्य...

मंगळवारी मुंबईवर नऊ किलोमीटरचा ढग धोंधावत होता, हे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य सोशल मीडियावर वायरल होताना दिसतंय. कारण, क्वचितच कुणी ढगाची उंची मोजली जाते, हे ऐकलं असावं.

Aug 30, 2017, 11:06 PM IST

...म्हणून मुंबई सुरळीत झाली - उद्धव ठाकरे

...म्हणून मुंबई सुरळीत झाली - उद्धव ठाकरे

Aug 30, 2017, 06:07 PM IST

'...म्हणून मुंबई सुरळीत झाली'

मुंबईत कालच्या पावसामुळं महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश झालाय. 

Aug 30, 2017, 05:20 PM IST

सेना नेत्यांवर आरोप करणारे हाजी अराफत शेख मातोश्रीवर जाणार

शिवसेना उपनेते आणि महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख, आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. काही दिवसांपूर्वी हाजी अराफत शेख यांनी शिवसेना पक्षातल्या मंत्र्यांवर जातीयवादाचा आरोप केला होता. 

Aug 29, 2017, 11:37 AM IST

कर्जमाफी मिळणाऱ्या शेतक-यांची नावं आणि पत्ता विधानसभेत जाहीर करा - उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा फायदा मिळणा-या शेतक-यांची नावं आणि पत्ता विधानसभेत जाहीर करण्याची मागणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Aug 23, 2017, 09:37 AM IST

उद्धव ठाकरे नगरसेवकांच्या तक्रारी घेऊन वर्षा बंगल्यावर

नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही, अशी तक्रार घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी 'वर्षा' या बंगल्यावर गेले होते. यावेळी उद्धव यांनी त्यांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या.

Aug 22, 2017, 11:00 PM IST

शिवसेना पक्षप्रमुखांसमोरच मंत्री-जिल्हाप्रमुखांमध्ये खडाजंगी

शिवसेना पक्षप्रमुखांसमोरच मंत्री-जिल्हाप्रमुखांमध्ये खडाजंगी

Aug 18, 2017, 04:02 PM IST

उद्धव ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी घोषणेची नेमकी स्थिती आणि ग्रामीण भागात पक्षाची बांधणी जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एक बैठक बोलावलीय.  

Aug 18, 2017, 09:20 AM IST

मिरा-भाईंदरची रणधुमाळी आज थंडावणार

मिरा - भाईंदर महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज संपणार आहे. प्रचाराच्या तोफा संध्याकाळी पाच वाजता थंडावतील. 

Aug 18, 2017, 08:57 AM IST

उद्धव ठाकरे यांच्या मिरा-भाईंदरमधील भाषणाचे ठळक मुद्दे

 मिरा भाईंदरमध्ये भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. 

Aug 17, 2017, 09:26 PM IST

शिवसेना नेत्याची दिवाकर रावतेंवरच टीका

शिववाहतूक सेनेच्या मेळाव्यात आज संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Aug 16, 2017, 06:33 PM IST

मोदींनी मांडलेल्या गांधी विचाराने आम्हीच काय, देशही निःशब्द - शिवसेना

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील मुद्द्यांवर शिवसेनेने पंतप्रधानांना चांगला चिमटा काढला आहे. इतकेच नाहीतर अनेक मुद्द्यांवर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहे. खासकरून काश्मीरच्या आणि जातीच्या मुद्द्यांवरून सेनेने मोदींच्या भाषणावर टीका केली आहे. ‘‘ना गोली से, ना गाली से… समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!’’ खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही याचेच आश्चर्य वाटते, असा टोलाही सेनेने मोदींना लगावला आहे. 

Aug 16, 2017, 09:21 AM IST