uddhav thackeray

सरकारी खुर्च्यांची ‘दोन फुल्यां’ची मस्ती कोणी शिवसेनेस दाखवू नये: उद्धव ठाकरे

सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपचे ताणलेले संबंध प्रचंड टोकाला गेले आहेत. हे टोक किती तीव्र झाले आहे याचे प्रत्यंतर शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजच्या (२५ सप्टेंबर) 'सामना'मध्ये प्रकट झाले आहे.

Sep 25, 2017, 10:45 AM IST

उद्धव ठाकरेंची ड्रीम संकल्पना फोल, विद्यार्थ्यांनी टॅब मिळण्यास उशीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ड्रीम संकल्पना असलेली टॅब योजना तिसऱ्या वर्षीच फोल ठरली. शाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरी विद्यार्थ्यांच्या हाती टॅब मिळालेले नाहीत.

Sep 22, 2017, 11:20 PM IST

उद्धव ठाकरेंच्या घराच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हातात!

कलानगर इथे मातोश्रीसमोर साकारणाऱ्या मातोश्री दोन इमारतीचे बांधकाम अडचणीत आले आहे.

Sep 21, 2017, 07:05 PM IST

अंगणवाडी सेविकांचा संप चिघळणार, शिवसेनेने दिलाय पाठिंबा

गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  

Sep 20, 2017, 04:18 PM IST

सत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेनेला असा बसू शकतो फटका!

पुन्हा एकदा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने राज्यातील भाजप सरकारची साथ सोडून सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, शिवसेना आमदारांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.

Sep 19, 2017, 11:13 AM IST

आम्ही निर्णयाच्या जवळ आलो आहोत - संजय राऊत

अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

Sep 18, 2017, 08:22 PM IST

बुलेट ट्रेनने मुंबईची लूट होऊ नये, उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला

बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी तिकडे अहमदाबादमध्ये भूमिपूजनाची तयारी सुरू असताना इकडे मुंबईत टीकेचा शंखनाद झालाय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर टीकेच्या आड मुख्यमंत्र्यांवर कोरडे ओढण्यात आले आहेत. 

Sep 14, 2017, 08:41 AM IST

'मराठा आंदोलनावेळी कुठे होते राम-श्याम?'

मराठा आंदोलन सुरु असताना मुंबईतील राम-शाम कुठे होते? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित करत उद्धव आणि राज ठाकरेंवर मिश्किल टीका केलीय.

Sep 12, 2017, 09:22 AM IST

केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार, केवळ बदल्या-बढत्यांचा उत्सव : उद्धव ठाकरे

केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या विस्ताराकडे भाजपचा मित्रपक्ष आणि एनडीएचा घटक असलेली शिवसेना काहीशी अलिप्तपणेच पाहात आहे. असे असले तरी, शिवसेनेची नाराजी लपून राहीली नाही. शिवसेनेने ती केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार, बदल्या-बढत्यांचा उत्सव संपला आहे. त्यावर फार चर्चा न केलेली बरी!, अशा शब्दांत व्यक्त केली आहे.

Sep 4, 2017, 08:52 AM IST