उद्धव ठाकरेंची चंद्राबाबू नायडूंशी चर्चा, भाजपची चिंता वाढली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तेलगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्यात चर्चा झाल्याची बातमी हाती येतेय.
Feb 3, 2018, 06:48 PM ISTआता माघार नाही, धनुष्यातून बाण सुटलाय : संजय राऊत
आम्ही धनुष्यातून बाण सोडलाय, त्यामुळे आता माघार नाही, असे सांगत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एएनआयला माहिती दिली. त्यावेळी राऊत यांनी भाजपला इशाराही दिला. २०१९ ला भाजप संपलेला असेल असे सूचीत केले.
Feb 2, 2018, 04:29 PM ISTखडसे शिवसेनेसाठी खलनायक, कर्म फळाबाबत करुन दिली आठवण!
पक्षात राजकीय अस्तित्वाबाबत कोंडी झालेल्या भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी डिवचलेय.
Jan 31, 2018, 05:39 PM ISTउद्धव ठाकरेंचे ‘सामना’तून एकनाथ खडसेंना चिमटे!
शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना डिवचले.
Jan 31, 2018, 09:25 AM ISTमुंबई । उद्धव ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका
Jan 27, 2018, 04:03 PM ISTभूमिका घ्यायची तेव्हा नक्की घेणार, उद्धव ठाकरेंचा आणखी एक इशारा
सरकारमध्ये आम्ही अर्धे-मुर्धे असून जेव्हा भूमिका घ्यायची तेव्हा भूमिका नक्की घेणार, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय.
Jan 27, 2018, 03:23 PM ISTउद्धव ठाकरेंचं आंगणेवाडीच्या भराडी देवीकडे साकडं...
आजपासून आंगणेवाडीची जत्रा सुरु झालीय. या जत्रेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंगणेवाडीत उपस्थित झालेत.
Jan 27, 2018, 08:52 AM ISTसिंधुदुर्ग | 'विधानसभेवर भगवा फडकू दे' उद्धव ठाकरेंचं भराडी देवीला साकडं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 26, 2018, 09:16 PM ISTराज ठाकरेंच्या व्यंगचित्राला शिवसैनिकांचं व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर
२०१९ची निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्या शिवसेनेला राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढून जोरदार टोला हाणला.
Jan 25, 2018, 08:51 PM ISTपरत सांगतो सोडून जाईन! राजनी 'दादू'ला फटकारलं
२०१९ची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काल शिवसेनेनं केली होती.
Jan 24, 2018, 08:04 PM ISTशिवसेनेनं सत्ता सोडण्याचं भाजपचं आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 11:22 PM ISTरोखठोक | मोदींना आव्हान | २३ जानेवारी २०१८
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 10:54 PM IST२०१९ साली शिवसेना स्वबळावर लढणार!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 10:10 PM ISTशिवसेनेच्या स्वबळच्या नाऱ्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेच्या स्वबळच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 23, 2018, 03:46 PM IST'स्वबळावर लढले तर शिवसेनेचा मनसे होईल'
आजच्या कार्यकारिणी बैठकीत उद्धव ठाकरेंनी येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर 'स्वबळावर लढले तर शिवसेनेचा मनसे होईल' भाजप खासदार संजय काकडे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
Jan 23, 2018, 03:31 PM IST