uddhav thackeray

नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा - उद्धव ठाकरे

११४०० कोटींना पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजपकृपेने ते 'सुखरुप' सुटले आहेत. दरम्यान, या मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, असा टोकदार सल्ला उद्धव यांनी सरकारला दिलाय.

Feb 17, 2018, 11:21 AM IST

नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री भेट हा आमचा विजय - नितेश राणे

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील नाणार  येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प  हा कोकणाला उद्धवस्त करणारा प्रकल्प आहे. ज्या कोकण पट्ट्याने  शिवसेनेला २४ आमदार देऊन ताकद दिली त्या कोकणाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकत्ते उद्धवस्त  करायला निघाले आहेत, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.   

Feb 17, 2018, 09:39 AM IST

उद्धव ठाकरेंकडून नाणार प्रकरणी जनतेची दिशाभूल - राणे

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. तसेच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट कशासाठी झाली यावरही त्यांनी आपलं मत मांडलंय. त्यासोबतच नाणार प्रकल्पाबाबत त्यांची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलीये.

Feb 16, 2018, 05:37 PM IST

नाणार प्रकल्प होणार नाही- उद्धव ठाकरे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 10:33 PM IST

मुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंची भेट, बंद दाराआड काय झाली चर्चा?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड १५ मिनिटे झालेल्या चर्चेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Feb 15, 2018, 10:17 PM IST

उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 11:02 PM IST

उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, काय होणार चर्चा?

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट होणार आहे. 

Feb 14, 2018, 08:56 PM IST

औरंगाबाद | गारपिठग्रस्तांसाठी आंदोलन करणार शिवसेना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 06:37 PM IST

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आक्रमक होण्याचे शिवसैनिकांना आदेश

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक होणार आहे. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत मि़ळत नसेल आंदोलन करा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी तालुका प्रमुखांना दिले आहेत.

Feb 12, 2018, 05:32 PM IST

नारायण राणेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर प्रहार

नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाची मराठवाड्यातील पहिली सभा औरंगाबादेत झाली.

Feb 11, 2018, 11:03 PM IST

शिवसेनेची मराठवाड्यात २०१९ निवडणुकीची जोरदार तयारी

एकला चलो रे चा नारा दिल्यानंतर शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शिवसेनेने मराठवाड्यातून जोरदार तयारी सुरू केली आहे. 

Feb 9, 2018, 06:01 PM IST

राजकीय नेत्यांचे फोन टॅप होतात: उद्धव ठाकरे

भाजपची सत्तालोलूपता उबग आणणारी: उद्धव ठाकरे

Feb 5, 2018, 08:25 AM IST

जालना - उद्धव ठाकरेंची अजित पवारांवर शेरेबाजी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 4, 2018, 07:24 PM IST

'आता बस झालं, एकटं लढणार आणि जिंकणार'

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर सभेत भाजपचं नाव न घेता इशारा दिला आहे. 

Feb 4, 2018, 01:57 PM IST