uddhav thackeray

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात 'त्या' विषयावर चर्चा होणार

उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात संवाद साधणार आहेत. 

Aug 7, 2023, 05:00 PM IST

'ज्या औरंग्याबद्दल तुम्ही बोलता तो खरा औरंग्या तुम्हीच आहात'; भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली होती. जे कोणी भगव्यावरती चाल करत आले त्याचे थडगे महाराष्ट्राने बांधले. हे महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

Aug 7, 2023, 12:54 PM IST
Snake At uddhav thackerays residence matoshree PT1M19S

उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी आढळला साप

Snake At uddhav thackerays residence matoshree

Aug 7, 2023, 10:25 AM IST

Video : 'मातोश्री'वर आढळला विषारी साप, रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी उद्धव ठाकरे घराबाहेर

Snake at Matoshree : मातोश्रीवर विषारी साप आढळल्याने एकच खळबळ माजली. 

Aug 7, 2023, 10:17 AM IST

'12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा'; हायकोर्टाने सरकारचे टोचले कान

Maharashtra News : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण मागच्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणी आज पुन्हा मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे. हायकोर्टाने 10 दिवसांत सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.

Jul 31, 2023, 02:21 PM IST

पुण्यात मोदी-पवार एकाच मंचावर! भेट टाळण्यासाठी 'मविआ'कडून जोरदार प्रयत्न सुरु पण...

PM Modi Sharad Pawar Meet : शरद पवार महाराष्ट्रातील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा गौरव करणार आहेत. पुण्यातील एसपी कॉलेज ग्राऊंडवर होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मविआकडून ही भेट रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Jul 31, 2023, 10:40 AM IST

Maharastra Politics: शिंदे सरकार पडणार? शरद पवार यांचं सुचक वक्तव्य, म्हणाले 'आम्ही तिघांनी ठरवलं तर...'

NCP president Sharad Pawar: वाय. बी. चव्हाण सेंटर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

Jul 30, 2023, 09:11 PM IST

धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला होता? अपघात की घातपात?

Dharmveer Anand Dighe: ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला आहे, त्यांना ठाणेकर कौल देणार नाहीत. माणूस आपल्यापेक्षा मोठा होऊ नये म्हणून हा घातपात केला असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. यानंतर पुन्हा एकदा दिघे यांच्या मृत्यूची चर्चा सुरु असून अपघात होता की घातपात? असा प्रश्न विचारला जात आहे. 

 

Jul 30, 2023, 05:42 PM IST