uddhav thackeray

ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना बांधली राखी, मातोश्रीवर असं झालं स्वागत

Mamta Banerjee : संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. मुंबईत दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने मुंबईत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना राखी बांधली.

Aug 30, 2023, 11:44 PM IST

'भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करावी', शरद पवारांचं मोदी आणि शाह यांना आव्हान

मुंबईत विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची बैठक होत आहे, या बैठकीसाठी विरोधी पक्षाचे नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत मविआची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. 

Aug 30, 2023, 04:20 PM IST

शिवसनेच्या माजी खासदार आणि आमदार यांच्यातील वाद पेटला; उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर खडाजंगी झालीय. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. 

Aug 28, 2023, 07:47 PM IST

'ही काय गंमत वाटली का?'; न्यायाधिशांनी फटकारल्यानंतर राणा दाम्पत्य कोर्टात होणार हजर

Hanuman Chalisa : मुंबईत माजी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ‘हनुमान चालीसा’ पठणाचा इशारा दिल्यानंतर राणा दाम्पत्याने राजकीय नाटय घडून आले होते. त्यानंतर कोर्टातल्या अनुपस्थितीवरुन न्यायाधिशांनी राणा दाम्पत्याला फटकालं होतं.

Aug 28, 2023, 12:51 PM IST

'काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी...', 'भाजपाच्या पलंगावर...'; अजितदादांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या पुणे आणि बारामती दौऱ्यावर असून याच दौऱ्यादरम्यान झालेल्या भाषणामध्ये अजित पवारांनी केलेल्या विधानांचा समाचार ठाकरे गटाने घेतला.

Aug 28, 2023, 09:25 AM IST

नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी आलेले 21 जेसीबी गेले परत, कार्यकर्ते म्हणतात, 'मुख्यमंत्रीच...'

Nanded Uddhav Thackeray: नांदेड विमानतळावर आणण्यात आलेले 21 जे सी बी पोलीसांनी परत पाठवले. हिंगोली येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज नांदेड विमानतळावर येणार आहेत. 

Aug 27, 2023, 11:19 AM IST

केंद्रात मोदींची सत्ता आली तरी INDIA ची ताकद वाढणार! राज्यात शिंदे- दादा अडचणीत

India Today CVoter Survey: येत्या काळात राज्यासह देशातील राजकारणतही एकच धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे. मतदार म्हणून तुम्हालाही हे माहित असायलाच हवं... 

 

Aug 25, 2023, 08:56 AM IST
Leaders On Uddhav Thackeray Statement on BJP PT2M42S