Uddhav Thackeray : ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
Uddhav Thackeray Press Conference : बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचा कामाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी स्मारकाची आज पाहणी केली.
Jan 10, 2025, 06:21 PM ISTDhananjay Munde : अजित पवार - धनंजय मुंडेंची तासभर चर्चा; भेटीनंतर राजीनाम्यावर मुंडेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनाम्या द्यावी अशी मागणी सुरु असताना मुंडेंनी तडकाफडकी अजित पवारांची भेट घेतली. या बैठकीनंतर मुंडे म्हणाले की...
Jan 6, 2025, 06:13 PM ISTVIDEO|पेट्रोलपेक्षाही भाज्या महाग, पालेभाज्यांचे भावही चांगलेच कडाडले
petrol vegitable price hike update news
Jun 28, 2024, 08:35 PM ISTVIDEO | पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत
central railway 06pm update news
May 13, 2024, 06:55 PM ISTVIDEO | एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन यंदा 7 दिवस उशिरानं
st worker salary update news
May 10, 2024, 08:05 PM IST"शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग...", जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!
Maharastra Politics : येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची (Chhatrapati Shivaji maharaj Waghnakh) वाघनखं मुंबईत आणण्यात येणार आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.
Sep 30, 2023, 11:08 PM ISTVideo | कांदा महागणार? बेमुदत बंदचा तिसरा दिवस
Onion strike 3rd day update
Sep 22, 2023, 10:35 AM ISTShivsena Poem Viral: 'चोरली कोणी शिवसेना...'; म्हणत तरुण शाहिरानं राज्यकर्त्यांना विचारला जाब
Maharashtra Political News Viral Video : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वसामान्यांचं मतही विचारात घ्या. सत्ताधाऱ्यांनो जाब विचारतोय एक नागरिक... लक्ष असू द्या.
Feb 22, 2023, 11:41 AM IST
India Australia Women T20 मालिका कुठे आणि कधी पाहता येणार?
IND-W vs AUS-W: भारत आणि महिला क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर येत्या रविवारी होणार आहे.
Dec 10, 2022, 08:06 AM ISTदहा बारा वर्षांपासून ती करत होती 'ते' काम, अशी लागली पोलिसांच्या हाती!
दिल्ली मुंबईतील मुलींना घेऊन देहाव्यापार चालवणाऱ्या महिलेला पकडायला पोलिसांना लावला असा ट्रॅप
Dec 9, 2022, 01:03 AM ISTVideo : पुण्यात 12 फुटी अजगर सापडला आणि...
पुण्यात आढळला 12 फूट लांबीचा अजगर, पाहा हा Video
Nov 20, 2022, 09:23 AM IST
Jasprit Bumrah च्या फिटनेसबाबत मोठी बातमी; T20 खेळणार की नाही?
jasprit bumrah : जसप्रीत बुमराह फिट असूनही त्याला पहिल्या T20 सामन्यात संधी दिली नाही. या गोष्टीचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. त्यामुळे तो आता दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत आता कोणती माहिती समोर आली, पाहा...
Sep 23, 2022, 09:04 AM ISTIdentification of adulterated milk : तुम्ही भेसळयुक्त दूध पीत नाही ना? अशी करा घरबसल्या तपासणी
दुधात असे काही गुणधर्म (Quality) आहेत ज्यामुळे ते शरीराच्या सर्वांगिण विकासासाठी फायदेशीर ठरतात. पण तुम्ही रोज दुध पित (Drinking milk) असाल तर आता सावधान! कारण खुल्या आणि पाकिटातील येणाऱ्या दुधात असु शकते भेसळ.
Sep 20, 2022, 04:20 PM ISTT20 World Cup 2022 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; 'हा' खेळाडू मोडणार Sachin Tendulkar चा विक्रम
T20 World Cup 2022: न्यूझीलंडने T20 World Cup 2022 साठी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाची घोषणा केली आहे. या संघातील समाविष्ट असलेला खेळाडू सातव्यांदा T20 विश्वचषकात खेळणार आहे.
Sep 20, 2022, 01:32 PM ISTपाहा Video : पुरुषांच्या बाथरूममध्ये 'या' भारतीय खेळाडूंना दिले जेवण
Uttar Pradesh: टॉयलेटमध्ये खेळाडूंच जेवण ठेवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्पोर्ट्स स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये शिजवलेला भात मोठ्या थाळीत दिसत आहे.
Sep 20, 2022, 12:53 PM IST