us plane crash

प्रवासी विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची आकाशातच धडक; अमेरिकेत भीषण दुर्घटना, 18 मृतदेह नदीतून बाहेर काढले

अमेरिकेत भीषण विमान दुर्घटना घडली आहे. 60 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची आकाशातच धडक झाली आहे. यानंतर बचावकार्य सुरु असून, नदीतून 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 

 

Jan 30, 2025, 01:29 PM IST

Plane Crash: इलेक्ट्रिक वायर टॉवरला धडकलं विमान, 90 हजार लोकांना बसला फटका

Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे मॉन्टगोमरी काउंटी परिसरातील 90 हजार घरं आणि व्यवसायिकांना फटका बसला आहे. टॉवरवर अडकलेलं विमान काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. विमान अपघाताची चौकशी केली जात आहे.  

Nov 28, 2022, 08:00 PM IST

विमान अपघातात टार्झन अभिनेता जो लारासह सात लोकांचा मृत्यू

अपघातात पत्नीसह अभिनेत्याचं दुःखद निधन

May 31, 2021, 10:30 AM IST