अमेरिकेने सीरियावर केलेल्या हल्ल्यामुळे रशियाचा भडका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
अमेरिकेचा सीरियावर पुन्हा हल्ला
अमेरिकेनं पुन्हा एकदा सीरियावर हल्ला चढवलाय. मध्य आशियातल्या अमेरिकेन नौदलाच्या विमानवाहू युद्ध नौकांवरून सिरियातमध्ये क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय.
Apr 7, 2017, 10:13 AM ISTअमेरिकेत भारतीयांवर हल्ल्याचे सत्र सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2017, 04:04 PM ISTअमेरिकेत आणखी एका भारतीयावर हल्ला
अमेरिकेत भारतीयंवर हल्ल्यांचं सत्र सुरुच आहे. शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये 39 वर्षीय शीख तरुणावर हल्ला केल्याची घटना घडलीये. मास्क लावलेल्या हल्लेखोरानं त्याच्यावर गोळीबार करत तुमच्या देशात परत जा अशी धमकी दिली.
Mar 5, 2017, 12:25 PM ISTबिअरच्या बाटलीवर 'गणपती', बूटांवर 'ओम'!
भारतात अमेरिकेतील दोन शॉपिंग वेबसाईटविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली.
Feb 22, 2017, 03:37 PM ISTअमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा शपथविधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे.
Jan 20, 2017, 07:52 PM ISTव्हिडिओ : दोन वर्षांच्या चिमुरड्यानं वाचवले जुळ्या भावाचे प्राण
अमेरिकेतील उटाहमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्यानं आपल्या जुळ्या भावाचे प्राण वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले... आणि त्याला सुखरुप बाहरेही काढलं.
Jan 4, 2017, 11:07 AM ISTरेल्वे दुर्घटनेत 97 बीएमडब्ल्यू गाड्यांचा झाला कचरा
अमेरिकेतील दक्षिण कॅरोलीनामध्ये महागड्या बीएमडब्ल्यू कार घेऊन जाणारी ट्रेन पटरीवरुन घसरल्याने यामध्ये 97 बीएमडब्ल्यू गाड्यांना नुकसान पोहोचलं आहे.
Dec 7, 2016, 09:12 AM ISTडोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केला १०० दिवसाचा अजेंडा
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे २० जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. पदाचा कार्यभार सांभाळण्याआधीच ट्रंप यांनी देशातील नागरिकांसमोर त्यांचा १०० दिवसाचा अजेंडा समोर ठेवला आहे. १०० दिवसाच्या या कार्ययोजनेत ट्रंप यांनी व्यापार, ऊर्जा, राष्ट्रीय सुरक्षा आणि इमिग्रेशन नीती यावर अधिक भर दिला आहे.
Nov 22, 2016, 11:54 AM ISTअमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा एकदा दिला इशारा
अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा एकदा खडसावलं आहे. अमेरिकेने म्हटलं की, पाकिस्तानने त्यांच्या धरतीवर वाढत असणाऱ्या दहशतवादाविरोधात कारवाई करावी. यामुळे ते शांती प्रकियेत त्यांचं योगदान देऊ शकतील.
Oct 26, 2016, 12:06 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत दिला पंतप्रधान मोदींचा नारा
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाचे उम्मेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक उम्मेदवार हिलेरी क्लिंटन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न होतो आहे.
Oct 26, 2016, 08:47 AM ISTचीनने अमेरिकेला दिली धमकी, भारताशी सीमावादावर नाक नका खुपसू
भारतातील अमेरिकन राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनने सोमवारी म्हटले की अमेरिकेने दखल दिल्याने चीन-भारत वाद आणखी जटील आणि अडचणीचा होऊ शकतो.
Oct 24, 2016, 07:30 PM IST...तर भारत अमेरिकेचा चांगला मित्र बनेल - ट्रम्प
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यास मोदींची धोरणं लागू करणार असल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.
Oct 16, 2016, 10:54 AM ISTडिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तीची प्रकृती बिघडली
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 66 वर्षीय मिथून यांना पाठदुखीचा त्रास असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.
Oct 14, 2016, 12:28 AM ISTमुंबई हल्ल्यातील दोषींना शिक्षा द्या : अमेरिका
अमेरिकेने पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन करत त्याला आत्मरक्षणेचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या दक्षिण आशिया प्रकरणाचे प्रभारी पीटर लावोयने युद्ध प्रभावित अफगानिस्तानच्या शांतीला काश्मीर मुद्द्याशी न जोडत पाकिस्तानची याचिका फेटाळली आहे.
Oct 13, 2016, 03:47 PM IST