हैदराबाद | जागतीक उद्योजक परिषद 2017 मध्ये इवांका ट्रम्प यांचे भाषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 05:40 PM ISTजपानला मिळाले रेडिओ सिग्नल : उ. कोरियाने क्षेपणात्र चाचणी करण्याची शक्यता
जपानला मिळालेल्या रेडिओ सिग्नलमुळे उ. कोरिया पुन्हा एकदा बॅलिस्टिक क्षेपणात्राची चाचणीची तयारी करत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nov 28, 2017, 03:25 PM ISTउत्तर कोरियाच्या हिटलिस्टवर अमेरिका, जपानची मोठी शहरं
उत्तर कोरियाचा राज्यकर्ता किम जोंग उनच्या अणुहल्ल्यांसाठी हिट लिस्ट तयार आहे... साहजिकच या हिट लिस्टमध्ये अमेरिका आणि जपानच्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.
Nov 24, 2017, 05:50 PM ISTआता येणार गवताच्या पात्याप्रमाणे वाकणारा iPhone
येत्या वर्षांत iPhone आणखी नवीन काय लॉन्च करणार याकडे आयफोन चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्यात.
Nov 24, 2017, 04:42 PM ISTअमेरिकेने उत्तर कोरियाला टाकले दहशतवादी समर्थंक देशांच्या यादीत
अमेरिकेने उत्तर कोरियाला दहशतवादाला समर्थन देणाऱ्या देशांच्या यादीत टाकले आहे. अमेरिकेच्या या नव्या खेळीमुळे दोन्ही देशांती तणाव पुन्हा एकदा टोकदार झाला आहे.
Nov 21, 2017, 08:05 PM ISTनवे आव्हान!, संपूर्ण जग विनाशाच्या टप्प्यात, कशी आवर घालायची....?
सीमाविस्तार हा प्रमुख अजेंडा डोळ्यासमोर ठऊन काम करणाऱ्या चीनने आता जगातील सर्वाधिक लांब मारा करणारे क्षेपणास्त्र बनविण्याचा घाट घातला आहे
Nov 20, 2017, 05:44 PM ISTउत्तर कोरियाला इशारा, अमेरिका आणि दक्षिण कोरियाने सुरु केला युद्ध अभ्यास
अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी 4 दिवसांचा संयुक्त नौदल अभ्यास सुरु केला आहे. या नौदल अभ्यासासाठी तीन अमेरिकन विमानवाहू जहाजांचा समावेश असेल. दोन्ही देश उत्तर कोरियाला आपली ताकद दाखवतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अभ्यास उत्तर कोरियासाठी स्पष्ट इशारा आहे.
Nov 11, 2017, 12:45 PM ISTउत्तर कोरियाच्या अण्वस्त्र धोक्यावर चीनची मदत महत्त्वाची : ट्रम्प
उत्तर कोरिया आणि अमेरिका या दोन अण्वस्त्र सज्ज देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच टोकाचे रूप धारण करत आहे. त्यामुळे जग पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. मात्र, संभाव्य धोका टाळण्यासाठी अमेरिकेसकड जगभरातील अनेक देशांनी कुटनीती आखण्यास सुरूवात केली आहे.
Nov 7, 2017, 08:25 PM ISTदहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प
न्यूयॉर्कमधील मॅनहटनमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या आठवर गेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आयएसआयएसचे दहशतवादी जिवंत जाता कामा नये. अमेरिकन सुरक्षा दलाने याची काळजी घ्यावी की कोणताही दहशतवादी अमेरिकेत प्रवेश करता कामा नये.
Nov 1, 2017, 10:07 AM ISTदहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प
दहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प
Nov 1, 2017, 09:57 AM ISTअमेरिका आणि पाकिस्तानातील संबंध बिघडले, हेलिकॉप्टर केले परत
चीनसोबत वाढत्या मैत्रीनंतर पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये कडूपणा आला आहे. एवढेच नव्हे, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादाला थारा दिल्याने पाकिस्तानची निंदा करत तीव्र कारवाईचा इशारा दिला आहे. यावरून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवणारे पाच हेलिकॉप्टर अमेरिकेला परत केले आहे.
Oct 31, 2017, 04:22 PM ISTफळनिर्यात प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारताची अमेरिकेकडे मागणी
भारत आणि अमेरिका हे उभय देश द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व्यापारी मुद्द्यांवरही दोन्ही देशांचे एकमत झाले असून, अमेरिका दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी कृषी मालांची निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर भर दिला आहे.
Oct 29, 2017, 11:34 AM ISTमध्यप्रदेशचे रस्ते वॉशिंग्टनपेक्षा भारी - शिवराजसिंग चौहान
मध्यप्रदेशचे रस्ते वॉशिंग्टनपेक्षा भारी - शिवराजसिंग चौहान
Oct 25, 2017, 04:37 PM ISTसनी लिओनीची नवीन कार पाहिली का?
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच एक लक्झरी कार घेतली. या कारचा फोटो तिने सोशल मीडियात शेअर केलाय. सनीने इटलीची प्रसिद्ध Ghibli Nerissimo ही आलिशान कार घेतली असून या कारची किंमत १.१४ कोटी रुपये इतकी आहे.
Oct 10, 2017, 07:21 PM ISTलास वेगास बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५० वर
अमेरिकेच्या लास वेगासमधल्या कसिनोत झालेल्या बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५० वर गेली आहे... तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही पुढं आलंय.
Oct 2, 2017, 06:06 PM IST