veer savarkar

'सावरकरांवरील गाण्यामुळे काँग्रेसनं मंगेशकरांना नोकरी काढलं' म्हणणाऱ्या मोदींना ठाकरेंच्या सेनेचा टोला

Modi Comment On Hridaynath Mangeshkar Lost Job: पंतप्रधान मोदींनी संसदेमध्ये बोलताना केलेल्या विधानावरुन ठाकरेंच्या सेनेचे टोला

Feb 8, 2025, 02:21 PM IST

"सावरकर मासे, अंडी आवडीने खात...." पणतू सात्यकी सावरकरने स्पष्टच सांगितलं ..

'स्वातंत्र्यवीर सावकर मांसाहार करत होते. तसेच त्यांचा गो हत्येला विरोध नव्हता', अशा प्रकारचे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तर सावरकर मांसाहाकर करायचे का याबाबत सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी 'झी 24 तास'च्या 'रोखठोक' या कार्यक्रमात माहिती दिली आहे. 

Oct 4, 2024, 12:08 PM IST

'सावरकरांचा काय संबंध? अंगाशी आलं की....'; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात महाविकासआघाडीने 'जोडे मारो आंदोलन' सुरु केलं आहे. 

Sep 1, 2024, 06:33 PM IST

'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात

'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. 

Oct 19, 2023, 11:01 AM IST

'राहुल गांधी यांचं आडनाव 'खान', ही फिरोज खानांची पिलावळ' शरद पोंक्षेंचं वक्तव्य

नाशिकमध्ये भारतीय विचार मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर जोरदार टीका केला. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शरद पोंक्षे यांनी त्यांचं आडनाव गांधी नसून खान असल्याचं म्हटलं आहे. 

Aug 16, 2023, 02:38 PM IST

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, यापुढे Bandra Versova sea link चे नवे नाव...

Veer Savarkar Setu : रविवारी सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला वीर सावरकरांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सी लिंक आता 'वीर सावरकर सेतू' म्हणून ओळखला जाणार आहे. 

May 29, 2023, 09:12 AM IST

'विरोधक तुम्हाला दगड म्हणतात', प्रश्न ऐकताच एकनाथ शिंदे म्हणाले "हे सर्व छोटे, मोठे..."

Eknath Shinde on MVA: महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) आज संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) मोठी सभा पार पडणार असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावरुन टोला लगावला आहे. जेव्हा चांगले लोक एकत्र येतात तेव्हा त्याला 'वज्रमूठ' म्हणतात, ही तर 'वज्रझूठ' आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

 

Apr 2, 2023, 06:36 PM IST

Savarkar Issue: सावरकरांच्या मुद्द्यावर विरोधीपक्षांच्या बैठकीत काय म्हणाले Sharad Pawar? वाचा पवारांनी मांडलेले 3 मुद्दे

Sharad Pawar On Rahul Gandhi Comment About Veer Savarkar: विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधींनी केलेल्या विधानावरुन आपली भूमिका स्पष्ट करताना सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसला सूचक शब्दांमध्ये सल्ला दिला.

Mar 28, 2023, 06:15 PM IST

...तर राहुल गांधी यांच्या थोबाडीत मारण्याची हिम्मत दाखवणार का? मुख्यमंत्री शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देशाप्रती त्याग आणि देशभक्तीच्या समर्पणानिमित्तान राज्यभर सावरकर गौरव यात्रा काढण्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Mar 27, 2023, 04:19 PM IST

सावरकरांच्या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी? दिल्लीत विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार

स्वातंत्र्यवीर सावकरांच्या मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावल्यानंतर आता विरोधी पक्षांच्या बैठकीलाही न जाण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतली आहे

Mar 27, 2023, 03:50 PM IST