villager

Heavy rain in Chiplun: Damage to Tiware dam, 13 houses under water and 24 missing PT6M24S

चिपळूण । तिवरे धरण फुटल्याने हाहाकार, १३ घरे पाण्याखाली तर २४ जण बेपत्ता

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर दोघांचे मृतदेह सापडलेत. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचेही कुटुंब बेपत्ता झाले आहे. दरम्यान, तिवरे धरणाची घटना कळताच इथले स्थानिक गावकरी मदतीला सर्वप्रथम धावून आले. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफच्या दोन टीम तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थीळी दाखल झाले आहेत. दरम्यान, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Jul 3, 2019, 08:40 AM IST

तिवरे धरण फुटण्यास प्रशासन जबाबदार, तक्रार करुनही दुर्लक्ष

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मध्यरात्री फुटल्याने मोठा हाहाकार माजला आहे.  

Jul 3, 2019, 08:10 AM IST
Aurangabad Reality Check Of Villager Running Behind Water Tanker PT3M20S

औरंगाबाद | धावत्या टँकरमागे महिलांची पळापळ

औरंगाबाद | धावत्या टँकरमागे महिलांची पळापळ

Jun 2, 2019, 04:50 PM IST

मुंबई | बघ्या गावकऱ्यांवर कारवाई करा - आंबेडकर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 15, 2018, 02:58 PM IST

अमरावती | शाळकरी विद्यार्थ्याला एसटी बसने चिरडले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 09:50 PM IST

रस्तेदुरूस्तीसाठी सरकारकडे पैसा नाही: चंद्रकांत पाटील

राज्यात २ लाख ५६ हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते असून त्या सगळ्यांचं नूतनीकरण करायचं ठरलं तर त्यासाठी सव्वा लाख कोटींची गरज लागेल मात्र एवढा निधी सरकारकडे उपलब्ध नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पटील यानी दिली आहे.

Dec 5, 2017, 01:51 PM IST

जळगाव | रस्तेदुरूस्तीसाठी सरकारकडे पैसा नाही: चंद्रकांत पाटील

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 11:17 AM IST

गाववाल्यांकडे कर्ज थकीत, शेतकऱ्यांना कर्ज नाकारलं...

गाववाल्यांकडे कर्ज थकीत, शेतकऱ्यांना कर्ज नाकारलं... 

Apr 21, 2017, 09:42 PM IST

गाववाल्यांकडे कर्ज थकीत, शेतकऱ्यांना कर्ज नाकारलं...

तुमच्या गावातील खातेदारांकडे कर्ज थकीत असेल तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही, असा फतवा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सेंट्रल बँकेने काढला आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा करू इच्छिणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

Apr 21, 2017, 07:04 PM IST