Viral Human Mouth Fish : दातवाला मासा पाहिला असेल पण ओठही अगदी माणसासारखेच!
एका माश्याचं तोंड हुबेहूब माणसासारखं दिसतंय. या माश्याला पाहून नेटकरी सुद्धा गोंधळात पडले असून या व्हिडीओला सोशल मीडियावर मिलिअन्समध्ये व्यूज आहेत.
Feb 4, 2025, 03:54 PM IST