viral photos

'रामायण' च्या सेटवरील साई पल्लवी आणि रणबीर कपूरचा लूक्स व्हायरल, फोटो पाहुन चर्चेला उधाण

भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक असलेला 'रामायण' सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर यांचे लूक व्हायरल झाले आहेत. साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसत आहे, तर रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या रूपात आपली उपस्थिती दाखवताना दिसत आहेत. या व्हायरल फोटोंमुळे चित्रपटाविषयीच्या उत्सुकतेला आणखी वाव मिळाला आहे. 

 

Jan 4, 2025, 04:40 PM IST

सारा अली खानच्या नवीन नात्याची चर्चा, 'त्या' फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या नवीन नात्यामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. तिचं नाव आता कोट्याधीश अर्जुन प्रताप बाजवासोबत जोडलं जात आहे. 

 

Dec 3, 2024, 04:58 PM IST

Google Map मुळं बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये दिसला रहस्यमयी दरवाजा; Viral Photo मुळं वाढला गुंता

Google Map Secret Door Viral Photo : अंटार्क्टिकाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये अनेक रहस्य दडली असून, त्यांचा उलगडा करण्यासाठी संशोधक सतत प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं. 

 

Oct 19, 2024, 09:35 AM IST

2030 पर्यंत 'ही' 7 शहरं अचानक गायब होणार! नाव जाणून घर सोडाल?

ज्या घरामध्ये किंवा शहरात तुम्ही वर्षानुवर्षे राहत आहात ते एक दिवस अचानक गायब होईल हे तुम्हाला कळले तर तुम्ही काय कराल. साहजिकच तणावाखाली असेल. पण हे आम्ही म्हणत नाही. असे आयपीसीसीच्या अहवालात म्हटले आहे. 2030 पर्यंत या ग्रहावर महत्त्वपूर्ण बदल घडतील असा अंदाज आहे.

Sep 1, 2024, 11:03 AM IST

मानवी कवटी की आणखी काही? तुम्हाला या चित्रात पहिल्या नजरेत काय दिसलं?

कमालीचा व्हायरल होतोय हा फोटो... तुम्हाला त्यात सर्वप्रथम काय दिसलं? 

Aug 29, 2024, 02:41 PM IST

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचे फोटो कोणी काढले? फोटोग्राफरला CEO पेक्षाही जास्त मानधन

Anant-Radhik Pre Wedding Photoshoot : अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा नुकताच युरोपमध्ये पार पडला. चार दिवस रंगलेल्या या सोहळ्यातील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jun 18, 2024, 07:11 PM IST

मंगळावर 150,000 टन बर्फ? NASA कडून अचंबित करणारे PHOTO समोर

Water frost on mars : मंगळ ग्रहाविषयीचे अनेक अनपेक्षित खुलासे आजवर आपल्यासमोर आले आहेत. यामध्ये आता आणखी एका भारावणाऱ्या निरीक्षणाची भर पडली आहे. 

Jun 18, 2024, 11:35 AM IST

भाजीच्या गाडीवर दुकानदारांने लावला महिलेचा असा फोटो, कारण आहे खूपच खास...

Viral News : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आलाय. एका भाजीच्या गाडीवर दुकानादाराने एका महिलेचा फोटो लावला आहे. या फोटोत महिला प्रचंड रागात असल्याचं दिसतंय. 

 

May 14, 2024, 06:55 PM IST

अंतराळातून रामाचे मंदिर कसं दिसतं? ISRO च्या उपग्रहाने टिपला सुंदर फोटो; घरबसल्या घ्या दर्शन!

Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Lala Pran Pratishtha)  22 जानेवारी  होणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरीपासून अख्खा देश रामाच्या स्वागतासाठी सजला आहे. 

Jan 21, 2024, 01:41 PM IST

Made in China; चीननं उभारले बर्फाचे महाल पाहून हैराण व्हाल!

China News : चीनमधली माणसं काहीही करु शकतात; आता उभारले बर्फाचे महाल, पाहून हैराण व्हाल! 

Jan 11, 2024, 03:05 PM IST

वाहनांना स्वेटर घातलं तर? स्कॉर्पिओ, विमानाचे फोटो पाहाच; Creativity पाहून भरेल हुडहूडी

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles: भारतात खास करुन उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. आपल्याला थंडी वाजत असेल तर सर्वात पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे स्वेटर. थंडी घालवण्यासाठी सर्वोत्तम उपाय असलेलं स्वेटर हे मानवाबरोबरच चक्क गाड्यांना वापरलं तर काय होईल? पाहूयात याच संकल्पनेवर आधारित काही खास फोटो...

 

Jan 1, 2024, 12:07 PM IST

वडिलांच्या गावी पत्नीसह सुट्या घालवतोय धोनी, साधेपणाचा प्रत्येक फोटो होतोय व्हायरल

कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनीचे त्याच्या उत्तराखंड ट्रीप मधले फोटोज सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. 

Nov 17, 2023, 01:47 PM IST

22 वर्षीय अभिनेत्रीचं रिव्हिलिंग ड्रेसमध्ये फोटोशूट; मांडीवरील टॅटू केला फ्लॉन्ट

Avneet kaur Hot Pics: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अवनीत कौर हिची. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून तिनं आपले आणखी काही हॉट फोटो हे शेअर केले आहेत. यावेळी तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर भलतीच चर्चा आहे. 

Oct 25, 2023, 07:08 PM IST

इतकं मोठं..! 18 व्या शतकातील अवाढव्य बाथटब पाहून विश्वासच बसणार नाही

18th century Cold Bath Photos : विविध शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा सल्ला दिला जात होता. दररोज शक्य नसलं तरीही ...

Oct 11, 2023, 03:41 PM IST