ठाण्यातील मतदानाची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 05:14 PM ISTपालघरात मतदानाची तयारी पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 04:57 PM ISTनागपूरमध्ये मतदान निवडणुकीची तयारी पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 04:52 PM ISTऔरंगाबादमध्ये मतदान निवडणुकीची तयारी पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 04:51 PM ISTपुणे - प्रशासनाकडून मतदानाची जय्यत तयारी
Oct 14, 2014, 04:49 PM ISTमतदानासाठी हे ओळखपत्र असेल तरी चालेल हो!!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 04:44 PM ISTसिंधुदुर्गात मतदानाची तयारी पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 02:12 PM ISTUPDATE : मतदानासाठी उरले अवघे काही तास, पडद्यामागच्या घडामोडींना वेग
राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. यंदा महायुती आणि आघाडीमध्ये उभी फूट पडल्यामुळे पंचरंगी लढत प्रथमच रंगणार आहे.
Oct 14, 2014, 09:11 AM ISTमतदान जागृतीसाठी चार्ली चॅपलिन
Oct 1, 2014, 10:47 AM ISTनेत्यांनो सावधान... महाराष्ट्र जागा होतोय!
नेत्यांनो सावधान... महाराष्ट्र जागा होतोय!
Sep 24, 2014, 09:23 PM ISTस्कॉटिश राणीच्या नेतृत्वातून मुक्त होणार?
एकेकाळी ज्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नसे, तो ग्रेट ब्रिटन (यूके) आज फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. युनायडेट किंगडममधून बाहेर पडण्यासाठी स्कॉटलंडमध्ये आज सार्वमत घेतलं जाणार आहे. स्कॉटिश जनता परंपरेला चिकटून ब्रिटनमध्येच राहणं पसंत करते, की राणीच्या नेतृत्वातून मुक्त होते, हा या मतदानाच्या निकालावर ठरणार आहे.
Sep 18, 2014, 12:25 PM ISTलोकसभेच्या इतिहासात`विक्रमी मतदान`
भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त दिवस चाललेल्या मतदान प्रक्रियेचा शेवट झाला आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी हे मतदान पार पडलं आहे.
May 12, 2014, 08:08 PM ISTसोळाव्या लोकसभेसाठीचं मतदान संपन्न
सोळाव्या लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यातील 41 जागांसाठीचे मतदान आज पार पडले. लोकसभा निवडणुकीचं मतदान एकूण सात टप्प्यात घेण्यात आलं. यावेळेसही पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान पार पडलं आहे.
May 12, 2014, 06:23 PM ISTलोकसभा निवडणुकीचा नववा आणि अंतिम टप्पा
लोकसभा निवडणुकीसाठी नवव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज मतदान होतंय. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांतील 41 लोकसभा मतदारसंघात आज मतदानाचा फुल अँड फायनल टप्पा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, मुलायमसिंग यादव, कलराज मिश्र, जगदंबिका पाल, प्रकाश झा अशा दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे.
May 12, 2014, 08:39 AM ISTलोकसभा निवडणूक : मोदी, केजरीवाल, अजय राय यांची कसोटी
लोकसभा निवडणुकीच्या नवव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली असून या टप्प्यात जवळपास ९ कोटी मतदार ६,०६० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. यामध्ये वाराणशीत भाजपाचे नरेंद्र मोदी, ‘आप’चे अरविंद केजरीवाल आणि अजय राय यांची कसोटी आहे.
May 12, 2014, 07:53 AM IST