सोहा अली खाननं मतदानासाठी सोडलं आयफा अॅवॉर्ड्स
अभिनेत्री सोहा अली खानचं म्हणणं आहे तिला 24 एप्रिलला आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. त्यामुळं या महिन्याच्या अखेरीस फ्लोरिडाच्या टेंपा बेमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अॅकॅडमी म्हणजेच `आयफा` अॅवॉर्ड्स सोहळ्याला तिनं जाण्याचं रद्द केलंय.
Apr 10, 2014, 06:05 PM ISTदिल्लीत ६४ टक्के, देशात चांगला प्रतिसाद
देशात आज 91 जागांसाठी मतदान होतंय. मतदानाची वेळ संपायला काही तास शिल्लक आहेत. दरम्यान उमेदवारांसह पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मतदान हक्क बजावला आहे.
Apr 10, 2014, 04:14 PM ISTविदर्भात मतदानाला उत्तम प्रतिसाद
देशातील सर्व नक्षलग्रस्त भागात आज मतदान होत आहे. म्हणून आजच्या मतदानाकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
Apr 10, 2014, 08:22 AM ISTमतदानासाठी ओळखपत्रांचे पर्याय वाढवले
निवडणूक ओळखपत्र उपलब्ध नसले तरीही मतदारांना विविध ११ छायाचित्र असलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही 1 ओळखपत्र दाखवून मतदारांना मतदान करता येणार आहे.
Apr 9, 2014, 04:15 PM ISTलोकसभा : दुसऱ्या टप्प्यातील ६ जागांसाठी आज मतदान
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज सहा जागांसाठी मतदान होणार आहे.
Apr 9, 2014, 07:49 AM ISTमतदान करा आणि हॉस्पिटलमध्ये 50 टक्के सूट मिळवा!
मतदारांनी जास्तच जास्त मतदान करावं, यासाठी राजस्थानच्या जयपूर आणि जोधपूरमध्ये अनोखी शक्कल लढवण्यात येत आहे.
Apr 7, 2014, 08:21 AM ISTपाहा मतदानावर गुगल इंडियाचा अप्रतिम व्हिडीओ संदेश
गुगल इंडियाने भारत-पाकिस्तानची वाटणी झाल्यानंतर दोन मित्र कसे जवळ येतात, अशी एक जाहिरात बनवली होती ही जाहिरात चांगलीच लोकप्रिय झाली.
Mar 31, 2014, 05:19 PM ISTआता मतदार केंद्राची माहिती मिळणार एसएमएसद्वारे!
लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढावी म्हणून निवडणूक आयोग एक नवं अभियान राबविणार आहे. या अभियाननुसार, आपल्या मतदान केंद्राची माहिती आता फोनवरून सहज उपलब्ध होऊ शकणार आहे.
Mar 13, 2014, 04:19 PM IST<b><font color=red>धुळे : </font></b>अपक्षांच्या मदतीनं राष्ट्रवादी मोट बांधणार?
धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर आज या ठिकाणी मतमोजणी पार पडतेय. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी २.३० वाजता या महापालिकेचं स्पष्ट चित्र हाती आलंय.
Dec 16, 2013, 02:57 PM IST<b><font color=red>अहमदनगर : </font></b> सत्तेच्या चाव्या मनसे आणि अपक्षांकडे
अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर आज झालेल्या मतमोजणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून सत्तेच्या चाव्या मनसे आणि अपक्षांच्या हाती आल्या आहेत.
Dec 16, 2013, 01:48 PM ISTधुळे, अहमदनगर महापालिकेचं चित्र स्पष्ट...
धुळे आणि अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर आज या ठिकाणी मतमोजणी पार पडतेय. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालीय.
Dec 16, 2013, 09:03 AM ISTदिल्लीत तिरंगी लढत, जाहीरनाम्यांतून आश्वासनांची खैरात
दिल्लीतला पारंपरिक काँग्रेस विरुद्ध भाजपचा सामना यंदा आम आदमी पार्टीमुळं तिरंगी झालाय. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ मुकाबला होता मात्र आम आदमी पार्टीमुळं दिल्लीत तिरंगी सामना रंगतोय.
Dec 8, 2013, 08:34 AM ISTदिल्लीत रेकॉर्डब्रेक मतदान... लोकशाहीला शुभशकुन!
मतदानाबाबत निरुत्साही अशी ओळख असलेल्या दिल्लीकरांनी बुधवारी मात्र नवा चमत्कारच केला. भारतीय राजकारणाचं सत्ताकेंद्र असलेल्या दिल्लीत बुधवारी लोकशाहीची सिंहगर्जना झाली.
Dec 5, 2013, 09:30 AM ISTविधानसभा निवडणूक : देशाच्या राजधानीत मतदान सुरू...
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झालीय.
Dec 4, 2013, 09:40 AM ISTअकोल्यात त्रिशंकू तर धुळे, नंदुरबारवर काँग्रेसची सत्ता!
अकोला, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल आज लागले. यापैकी अकोल्यात त्रिशंकू अवस्था असून प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघानं सर्वाधिक २२ जागा जिंकल्यात.
Dec 2, 2013, 08:18 PM IST