water

नाशिकमध्ये पाणीटंचाईमुळे रोटेशन पद्धतीने पाणीकपात

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाशिक महापालिकेनं रोटेशन पद्धतीनं पाणीकपात करण्याचा निर्णय घेतलाय.  

Feb 20, 2016, 09:18 PM IST

आमिर खान सोशल मीडियावर पाणी अडवणार

चांगलं काम करणाऱ्या गावांना बक्षिस देखील दिलं जाणार.

Feb 17, 2016, 11:20 PM IST

आपल्याला माहिती आहे का, पाणी पिण्याची योग्य पद्धत?

पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी पिणे हे आजारावरील मोठा उपाय आहे. डॉक्टरांच्या मते रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे योग्य आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही असतात. पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबली नाही तर आरोग्याला हाणीकारक ठरु शकते. पाणी पिण्याची योग्य पद्धतीबद्दल जाणून घ्या.

Feb 17, 2016, 05:16 PM IST

पाहा, पाण्यात एके-47 मधून मारलेली गोळी लागते का?

यू-ट्यूबवर हा व्हिडीओ लोकप्रिय होत आहे.

Feb 7, 2016, 07:41 PM IST

देवळोली गावातल्या या विहीरीला असतं बाराही महिने पाणी

देवळोली गावातल्या या विहीरीला असतं बाराही महिने पाणी

Feb 4, 2016, 05:18 PM IST

दुष्काळाच्या धगीत जागी आहे भूतदया!

दुष्काळाच्या धगीत जागी आहे भूतदया!

Feb 2, 2016, 08:30 PM IST

ठाण्यात आज आणि उद्या पाणी पाणीपुरवठा बंद

नियोजनासाठी ठाणे जिल्ह्य़ात शनिवार-रविवार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. 

Jan 30, 2016, 11:17 AM IST

रेल्वे स्टेशनवर मिळणार केवळ ५ रुपयात पाणी

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

Jan 29, 2016, 05:20 PM IST