चक्क तो पाण्यावर चालला, विश्वास बसत नाही ना? पाहा हा व्हीडिओ
जगात अजब गजब घटना घडत असतात. कोण काय काय करील याचा भरोसा नाही. अनेक विक्रम केले जातात. मात्र, कशाचा आधार न घेता तो चक्क पाण्यावर चालला. हे वाचून तुम्हाला धक्का बसेल. मात्र, ही बाब खरी आहे..
Mar 25, 2016, 09:02 AM ISTटँकरचे पैसे देणार, पण फळबागा टिकवा
दुष्काळामुळे राज्यात फळबागा टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे, दुष्काळात सर्वात मोठा फटका हा फळबागांना बसतो, अनेक वर्ष जगवलेली झाडं पाण्याअभावी वाळतात. यावर उपाय म्हणून, फळबागा टिकविण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याच्या टँकरचाही खर्च देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली.
Mar 24, 2016, 09:14 PM ISTपाण्यामुळे पक्षी अभयारण्य संकटात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2016, 09:11 PM ISTठाण्यात स्टेम पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
ठाण्यात स्टेम पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
Mar 24, 2016, 02:48 PM ISTलातूरमध्ये खेळाच्या मैदानासाठी हजारो लिटर पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2016, 08:42 AM ISTजव्हारच्या आदिवासींनी साजरी केली पारंपरिक, पण कोरडी होळी!
होळीच्या सणात रंगाची उधळण करतांना पाण्याचा प्रचंड अपव्यय होतो. मात्र पालघरच्या आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळलाय. खरं तर आदिवासींसाठी होळी हा सर्वात मोठा सण मात्र त्यांनी कोरडी होळी साजरी करुन नवा आदर्श घालून दिलाय.
Mar 24, 2016, 08:31 AM ISTपालघरमधील आदिवासींची पाण्याशिवाय पारंपरिक होळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 09:01 PM ISTअमित देशमुखांच्या वाढदिवशी हजारो लिटर पाणी वाया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 08:54 PM ISTगणेश यादवने दिला पाणी बचतीचा संदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 08:40 AM ISTबाबासाहेबांच्या अनुयायाची त्यांना अनोखी सलामी
मुंबई : ज्या समाजातील लोकांना एके काळी पिण्याच्या पाण्याचा हक्क नाकारला गेला त्याच समाजातील एका उद्योजकाने बाबासाहेबांना मानवंदना म्हणून '२० मार्च' नावाचा पाण्याचा ब्रँड सुरू केला आहे.
Mar 22, 2016, 04:44 PM ISTलातूरला केला जाणार रेल्वेने पाणीपुरवठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2016, 11:02 AM ISTरंगपंचमीला ठाण्यात पाण्याच्या टँकरवर बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2016, 11:00 AM ISTआग विझवण्यासाठी 10 लाख 78 हजार लीटर पाण्याचा वापर
देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल 10 लाख 78 हजार पिण्याचं पाणी वापरण्यात आल्याचं समोर आलंय. आग लागल्यानंतर देवनार कत्तलखाना आणि आरसीएफमधून लाखो लीटर पिण्याचं पाणी आणण्यात आलं आणि त्याच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली.
Mar 22, 2016, 08:04 AM ISTपाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांना 'मनसे'स्टाईल उत्तर द्या - राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 10:40 AM ISTसिद्धेश्वर यात्रेच्या भाविकांना फिल्टरचं पाणी
सिद्धेश्वर यात्रेच्या भाविकांना फिल्टरचं पाणी
Mar 20, 2016, 02:13 PM IST