water

पक्षांसाठी बनवल्या धान्यांच्या बाटल्या

पक्षांसाठी बनवल्या धान्यांच्या बाटल्या

Mar 13, 2016, 10:48 PM IST

नाशिकमध्ये पाणीबाणी....नियोजन कोलमडले

नाशिककरांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागलाय. या आधी दोन वेळा पाणी बचतीचं नियोजन फिसकटल्याने प्रचंड गैरसोय झाली होती. नागरिकांकडून पुन्हा ओरड सुरू झाल्याने आता दर गुरूवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Mar 11, 2016, 10:15 AM IST

पाणी पिणं महत्वाचं आहे... कारण

डिहाइड्रेशन म्हणजे शरीरातील पाणी कमी होणे, उन्हाळा सुरू झाला की ही अडचण येणे सुरू होते, मात्र हिवाळ्यातही लोक याला शिकार पडतात, यामुळे फक्त थंडी वाजते असं नाही, तर थकणं, डोकं दुखणं, नसा आखडणं सारखा त्रास होऊ शकतो. 

Mar 9, 2016, 02:27 PM IST

पाण्यात तुमचा पैसा वाहून जाणार नाही याची काळजी घ्या...

तुम्ही तुमच्या घराचं किेंवा ऑफीसचं बांधकाम करताना वास्तूशास्त्र लक्षात घेत असाल तर ही गोष्टही ध्यानात घ्या... 

Mar 8, 2016, 02:42 PM IST

मराठवाड्याचा जलाशय साठा खालावला

मराठवाड्याचा जलाशय साठा खालावला

Mar 2, 2016, 05:35 PM IST

इकडे मिळणार नाही ग्लासभरून पाणी

नाशिककरांनो यापुढे तुम्हाला हॉटेलमध्ये ग्लास भरून पाणी मिळणार नाही. अर्धा ग्लास पाणीच तुम्हाला मिळेल.

Feb 26, 2016, 01:12 PM IST

राणा डग्गुबाट्टीने चित्रपटासाठी तब्बल आठ रात्री घालवल्या पाण्याखाली

हैदराबाद : बाहुबली चित्रपटात भल्लालदेवाची भूमिका करणारा राणा डुग्गाबट्टी सध्या 'गाझी' नावाची त्रैभाषिक फिल्म करण्यात व्यस्त आहे. 

Feb 25, 2016, 05:11 PM IST