weight loss tips

Weight Loss साठी चपातीपेक्षा 'हे' पर्यायी पदार्थ फायद्याचे; 'या' 5 पिठांचा करा असा वापर

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी चपातीला डच्चू देऊन खाऊन पाहा 'हे' पर्यायी पदार्थ; 5 पिठांचा करा असा वापर

 

Jun 21, 2024, 11:22 AM IST

पोहण्याने खरंच वजन कमी होते?

Swimming For Weight Loss: पोहण्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते? पोहणं हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असून त्याने वजनही कमी होते. तुम्हीही बराच वेळ व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात का? असं असेल तर तुम्ही पोहण्याचा पर्याय निवडू शकता

Jun 16, 2024, 11:31 AM IST

रोज सकाळी प्या हे डिटॉक्स वॉटर, पोटावरची चरबी झरझर कमी होईल

Weight Loss Drinks: रोज सकाळी प्या हे डिटॉक्स वॉटर, पोटावरची चरबी झरझर कमी होईल. वजन कमी करणे हे एक प्रकारे आव्हानच आहे. धावपळीच्या या जगात वजन नियंत्रणात ठेवणे कठिण होऊन बसते. वेट लॉस करण्यासाठी लोक डायटिंग ते जिम यासारखे अनेक प्रयत्न करुन पाहतात.

May 28, 2024, 06:46 PM IST

दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात

Weight Loss Tips: दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात. वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारावरही लक्ष देणे गरजेचे असते. पण अनेकदा कामाच्या गडबडीत जेवणाकडे दुर्लक्ष होते. मग अशावेळी पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असते. 

May 23, 2024, 06:34 PM IST

वजन कमी करण्यासाठी केळी खाता? कॅलरीच्या हिशोबाने 1 केळं म्हणजे किती चपात्या?

Weight Loss Tips: लठ्ठपणा हा अनेक आजारांना जन्म देतो, त्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्याची गरज असते. त्यामुळे आज अनेक जण वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात केळी खातात आणि दुपारच्या जेवणात चपात्या खातात. अशात शरीरातील कॅलरीज कमी होत नाही आणि वजनही कमी होत नाही. त्यामुळे कॅलरीच्या हिशोबाने 1 केळी म्हणजे किती चपात्या? हे तुम्हाला माहितीय का?

May 20, 2024, 10:38 AM IST

अवघ्या आठवड्याभरात स्लिम व्हायचंय? न चुकता दररोज 20 मिनिटे करा 'हे' काम?

Skipping Rope Benefits For Weight Loss: वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकात जास्तीत जास्त एक आठवड्याचाच उत्साह असतो. अशावेळी दररोज 20 मिनिटे ही एक्सरसाईज करा आणि स्लिम ट्रिम व्हा. 

May 20, 2024, 09:21 AM IST

ज्वारी, बाजरी नव्हे तर 'या' पीठाच्या चपात्या ख्या; झपाट्याने कमी होईल वजन

Water Chestnut Flour Benefits: वजन कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत असता. मात्र, या एका फळाचे पीठ वापरुन पाहा. 

 

Apr 23, 2024, 05:03 PM IST

रात्रीच्या 'या' सवयी तुमचं वजन कमी करण्यास करेल मदत

रात्रीच्या 'या' सवयी तुमचं वजन कमी करण्यास करेल मदत

Apr 17, 2024, 02:26 PM IST

बेली फॅट वाढण्यामागे 'या' चुका ठरतायत कारणीभूत

बेली फॅट वाढण्यामागे 'या' चुका ठरतायत कारणीभूत

Apr 5, 2024, 08:30 PM IST

आत्ताच सावध व्हा! 'या' चुकांमुळं वाढतंय तुमचं पोट

आत्ताच सावध व्हा! 'या' चुकांमुळं वाढतंय तुमचं पोट

Apr 5, 2024, 07:08 PM IST

पोट सुटलयं? बारीक दिसायचं असेल तर वेळीच बदला 'या' सवयी

Health Tips In Marathi : आपल्या अनेक सवयींमुळे पोटावरील चरबी वाढते. या सवयींमुळे तुमचं पोट बाहेर निघतं. ज्याचा प्रभाव तुमच्या पर्सनॅलिटीवर दिसून येतो. तुम्हाला वेळीच बारीक दिसायच असेल तर वेळीच काही सवयी बदला...

Mar 23, 2024, 03:18 PM IST

'या' भाज्यांचा रस पिऊन करा Weight Loss

Vegetable Juice For Weight Loss: जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जीमला जात असाल योगा करत असाल तरीसुद्धा फरक दिसत नसेल तर पुढील फळ भाज्यांचा रस पिऊ शकता.

Mar 18, 2024, 05:49 PM IST

वजन कमी करण्यासाठी किती मिनिटे चालावे?

वजन कमी करण्यासाठी किती वेळ आणि किती अंतर चालणे गरजेचे आहे, याबद्दल तुम्हाला माहितीये का?

Mar 10, 2024, 09:45 PM IST

वजन कमी करण्यासाठी 'ही' फळे असतात फायदेशीर

तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही पुढील फळांचा आहारात समावेश करायला हवा. 

Mar 3, 2024, 11:26 PM IST

लिंबू पाण्यामुळे खरंच वजन कमी होतं का?

लिंबू पाण्यामुळे खरंच वजन कमी होतं का?

Feb 14, 2024, 12:38 PM IST