weight loss tips

कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व

Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.

May 19, 2023, 03:41 PM IST

पोटाची ढेरी कमी करण्यासाठी घरगुती उपाय, ही 4 हेल्दी ड्रिंक्स घ्या !

Weight Loss Drinks in Marathi : अनेकांना वजन वाढीचे टेन्शन असते. वजन वाढल्यानंतर ते कमी कसे करायचे याची चिंता असता. प्रत्येक व्यक्तीला काटेकोर आहार आणि वर्कआउट रुटीन पाळणे शक्य नाही, परंतु यासाठी काही सोपे घरगुती उपाय केले जाऊ शकतात. 

May 19, 2023, 02:50 PM IST

तुम्हाला वजन कमी करायचंय का? 'ही' गोष्ट नियमित करा, झपाट्याने वजन होईल कमी

Weight Loss Tips : तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, जेवढं योग्य आहार घेणं, व्यायाम करणे महत्त्वाचे आहे तितकेच पुरेशी झोप घेणंही महत्त्वाचे आहे. झोप पुरेशी नसेल तर ही आजारांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. 

May 18, 2023, 02:43 PM IST

भात खाऊन पण तुम्ही वजन कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या...

Rice Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी असे म्हटले जाते की आपल्या आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाका. याचे कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. मात्र बऱ्याच लोकांना भात खायला आवडतो...

May 17, 2023, 04:03 PM IST

तुम्हाला वजन कमी करायचेय ! हे बदल करा, झपाट्याने Weight होईल कमी

Weight Loss Tips: आज-काल आपण वेळेवर जेवण घेत नाही. बदलती जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे होते काय की, तुमचे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे काही जण वजन कमी करण्यासाठी धडपड करत असतात. कोणी व्यायामाला प्राधान्य देतो. पण काही पथ्यपाणी पाळले तर वजन कमी होण्यास मदत होते. आजकाल बहुतेक लोक वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा परिस्थितीत लोक वेगवेगळे उपायही अवलंबतात. पण तरीही वजन कमी होत नाही, जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणाने हैराण असाल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात काही छोटे बदल करुन सहज वजन कमी करु शकता.  

May 16, 2023, 03:31 PM IST

Yoga For Weight Loss: वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..

वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? झटाक्यात वजन कमी करायचं असेल तर योगापेक्षा चांगला दुसरा पर्याय नाही. लठ्ठपणा वेगाने कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहारासह योगासनाची देखील आवश्यकता आहे. वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..

May 14, 2023, 09:14 AM IST

Belly Fat: पोटाची चरबी कमी करायचीये? जाणून घ्या सोपे उपाय!

योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम केला तर तुमच्याही पोटावरची चरबी कमी होऊ शकते. आहाराच मीठ असावं, मात्र मीठ कमी प्रमाणात असणं गरजेचं आहे.

May 12, 2023, 05:53 PM IST

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचंय? 'या' Seeds जेवण्यात वापरा, मेणासारखी वितळेल चरबी

Flax Seed Benefits: प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर आणि बारीक दिसावं. पण अनेक प्रयत्न करुनही आपलं वजन काही केला कमी होतं नाही. एका  Seeds ने तुम्ही मेणासारखी चरबी वितळू शकतो. 

May 9, 2023, 09:31 AM IST

Weight Loss Tips : उन्हाळ्यात या गोष्टी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, यापासून लांब राहणे योग्यच

 Weight Loss Tips : वजन वाढण्याचे कारण चुकीचे खाणे असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी खाऊ नका. काळजी घ्या आणि वजन वाढीपासून स्वत:ला वाचवा.

May 6, 2023, 10:47 AM IST

वजन कमी करायचं? मग आहारात या फळांचा समावेश करा

Fruits For Weight Loss : वाढते वजन ही अनेकांची समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण गोष्टी करतात. काही खूप व्यायाम करतात तर काही आहारावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवतात. पण तरीही अनेक लोकांचे वजन कमी होत नाही. 

Apr 27, 2023, 04:10 PM IST

Health Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या 'या' गोष्टी

Weight Loss tips :  वजन कमी करणे हे सोपं काम नाही पण आपल्याला वाटतं तितकं अवघड देखील नाही. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तरीदेखील अनेकांच्या वजनात काहीच फरक पडत नाही. अशा लोकांना नेमकं काय करावे ते जाणून घ्या...

Apr 13, 2023, 01:05 PM IST

COVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन

सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

Apr 10, 2023, 07:09 PM IST

Mango for Weight Loss: वजन कमी करायचं? मग उन्हाळ्यात या 4 पद्धतीने खा आंबा!

Weight Loss : उन्हाळा सुरू होताच सर्वजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अंबामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियम अशी अनेक खनिजे असतात. त्यामुळे उन्हाळ्यात कोणत्या प्रकारे आंबे खावेत जाणून घ्या... 

Apr 5, 2023, 03:37 PM IST

उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर 'हे' 5 पदार्थ खा!

Weight Loss Food in Summer: वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघतात. चरबी कमी करणे इतके सोपे नसले तरी उन्हाळ्याच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता. 

Apr 3, 2023, 04:08 PM IST

Ideal Weight By Age: वयानुसार तुमचं आदर्श वजन किती असावं? जाणून घ्या एका क्लिकवर...

Weight Chart  : काही आजारांना दूर ठेवायचं असेल तर तुमचं वजन हे तुमच्या वयानुसार आणि उंचीनुसार परफेक्ट असायला हवं, पण तुम्हाला माहित आहे का प्रत्येकाच्या उंची आणि वयानुसार वजनाचं गणित अवलंबुन असतं.

Mar 6, 2023, 04:00 PM IST