Weight Loss Tips: व्यायाम करा.. व्यायाम करा..अरे पण करायचा तरी कधी? योग्य वेळ काय? जाणून घ्या
Best Time For Workout: वजन कमी करण्यासाठी, जिममध्ये जाणे, घरी व्यायाम करणे किंवा जॉगिंग करणे अशा विविध पद्धतींना अवलंब लोक करत असतात. पण योग्य वेळ काय? जाणून घ्या सविस्तर..
Feb 16, 2023, 07:31 PM ISTWeight Loss Tips : वजन कमी करताय? 'या' चुका टाळा, नाहीतर पश्चाताप होईल
Weight Loss Tips : अमुक इतकं वजन कमी करण्यासाठी असा व्यायाम करा, तसं अन्न खाण्याला प्राधान्य द्या या आणि अशा अनेक विषयांवरील माहिती दर दिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असते
Jan 30, 2023, 11:49 AM ISTWorkout: सावधान! जीममध्ये वर्कआऊट करताना 'या' पाच चुका टाळा... नाहीतर होईल उलटा परिणाम
Work Out News: आपल्या सगळ्याच्या जीवनशैलीत आता खूप बदल होत आहेत. त्यातून फिटनेस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा झाला आहे.
Jan 22, 2023, 01:09 PM ISTMetabolism: तुमचे चयापचय वेगवान करतीय हे पाच पेये, वजन कमी करण्यास मिळेल मदत
Can Slow Metabolism Be Cured: बरेच लोक जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात. मात्र असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे चयापचय गती मंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जेवणात जास्त अंतर ठेऊ नका. तसेच कमी मेटाबॉलिज्म असलेल्या लोकांना पोटात, लिव्हर आणि आसपाच्या अवयवांभोवती चरबी जमा होण्याचा धोक असतो. अशावेळी आम्ही सांगत असलेले 5 चहा तुम्हाला मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करु शकतात.
Jan 22, 2023, 10:51 AM IST
Belly Fats : जीमला जाऊन वजन कमी केल्यानंतरही का पुन्हा वाढतोय पोटाचा घेर?
अनेकदा वजन कमी केल्यानंतर देखील वजन पुन्हा वाढू लागतं. मात्र यामागे अनेक कारणं आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं
Jan 1, 2023, 11:48 PM ISTDiet Food : बिनधास्त खा बटर चिकन आणि पालक पनीर, Weight Loss डाएटमध्ये 'हे' भारतीय पदार्थ बेस्ट
Health Tips : वजन कमी करायचं म्हणजे सगळ्यात पहिले आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. अनेक आवडीचे पदार्थ आपल्याला खाता येतं नाही. पण आता तुम्ही बिनधास्त बटर चिकन, पालक पनीर खाऊ वजन कमी करु शकता.
Dec 21, 2022, 08:16 AM ISTWeight Loss : बटाटे खा आणि वजन कमी करा, काय आहे Potatao Diet Plan जाणून घ्या
Potatao Diet Plan : आजकाल प्रत्येक क्षण आपल्या आरोग्याविषयी जागृत झाले आहेत. आजकाल सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वजन कमी करणे. आता तुमची वजन कमी करण्याची चिंता मिटली. कारण आज आम्ही तुम्हाला जबरदस्त डाएट प्लॅन सांगणार आहोत.
Dec 18, 2022, 07:56 AM ISTweight loss: वजन कमी करण्यासाठी भात खावा की चपाती ? आणि किती ?
भातामुळे लठ्ठपणा वाढतो, असे काहीजण म्हणतात, तर काहीजण भात हे रोटीपेक्षा हलके अन्न असल्याचे सांगतात.
Dec 11, 2022, 09:31 AM ISTWeight Loss Surgery Tips : तुम्हालाही शस्त्रक्रिया करुन वजन कमी करायचेय? काय आहेत गैरसमज आणि सत्य
Weight Loss Surgery Tips : वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेशी संबंधित अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य
Dec 1, 2022, 11:49 AM IST
Weight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी हे काम रोज करा, Malaika Arora प्रमाणे परफेक्ट फिगर
Weight Loss : वजन कमी करण्याच्या काही टीप्स अमलात आणल्यास नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी हे काम रोज करा, मलायका अरोरासारखी परफेक्ट फिगर होईल. अधिक जाणून घ्या.
Nov 30, 2022, 08:17 AM ISTWeight Loss Tips : Protein Shake की Green Tea नेमकं वजन कशामुळे आटोक्यात येतं?
तुम्हाला ही Weight Loss करायचं आहे पण नेमकं काय खावं? असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी
Nov 29, 2022, 12:08 PM IST
Weight Loss Tips: आयुष्यात 'या' 5 सवय लावा आणि वजन नियंत्रणात ठेवा
Weight Loss Routine : भारतीय संस्कृतीत अनेक सण असतात आणि सण म्हटलं की विविध पदार्थांची रेलचेल...भारतीय लोक हे Foodie आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे अशात वजन नियंत्रणात ठेवणं कठीण आहे. पण आयुष्यात काही नियम पाळल्यास आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो.
Nov 27, 2022, 06:59 AM ISTGluten Free Diet : सोपी आणि टेस्टी वजन कमी करणारी Magic भाकरी; वाचून गव्हाच्या चपातीला दूर लोटाल
Weight Loss Tips: वजन कमी करण्याची सुरुवात होते ती म्हणजे आहाराच्या सवयींपासून. त्यामुळे ही सवय तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल.
Nov 24, 2022, 09:17 AM ISTPeas Health Benefits : थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यास मदत करेल हिरवा वाटाणा
थंडीमध्ये अधिकप्रमाणात हिरवा वाटणा पाहायला मिळतो. तुम्हाला माहितीये का हिरवा वाटाणा तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
Nov 20, 2022, 05:31 PM ISTTurmeric Water: सुटलेल पोट कमी करायचंय, सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' पाणी
सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पाणी प्या, झटक्यात कमी होईल पोटावरचा घेर
Nov 19, 2022, 12:15 AM IST