Weight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी
Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.
Jun 17, 2023, 02:01 PM ISTआधी कसा होता आणि आता... कॉमेडियन मनीष पॉलचं थक्क करणारं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन
Manish Paul Physical Transformation: अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनसाठी कायमच ओळखले जातात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. परंतु चित्रपटातील भुमिकेसाठी त्यांची विशेष तयारी घेतली जाते तेव्हा प्रॉस्थेटिक मेकअपनं ते आपली पात्रं रंगवतात. चला तर मग जाणून घेऊया आपल्या आगामी सिरिजसाठी मनीष पॉलनं कशी मेहनत घेतली आहे.
Jun 15, 2023, 06:13 PM ISTRed Rice Benefits: वजन कमी करायचं? मग आहारात 'या' तांदळाचा समावेश करा
Red Rice For Weight Loss: वजन कमी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी भात खाणे बंद केले किंवा पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस खाणे सुरु केले आहे, जे आरोग्यदायी असते असे आपण ऐकतच असतो. तरी वजन कमी होत नसेल तर अशावेळी कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या..
Jun 12, 2023, 02:10 PM IST
Workout करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे? एक्सपर्ट पाहा काय सांगतात...
Weight loss tips : अनेक जण व्यायाम करण्याला प्राधान्य देत आहेत. तर काही जण अधिक तंदुरुस्त राहण्यासाठी जीमला जाणे पसंत करतात. मात्र, काही जण उपाशीपोटी व्यायाम करतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का, व्यायामापूर्वी आणि नंतर आहार कसा असावा?
Jun 1, 2023, 08:15 AM ISTNight Routine For Weight Loss: झोपण्यापूर्वीच्या 'या' 5 सवयी बदलल्या तरी आपोआप होईल कमी होईल वजन
Night Routine For Weight Loss: रात्री झोपण्यापूर्वीच्या काही सवयी बदलल्या तरी वजन कमी होण्यास होईल मदत
May 31, 2023, 05:40 PM ISTवजन झपाट्याने वाढलंय?; 'या' पाच व्यायाम पद्धती वापरुन राहा फिट
Weight Loss Exercise: वजन कमी करायचंय पण उपाय सापडत नाहीये. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय पाच सोप्पे व्यायाम प्रकार
May 30, 2023, 07:27 PM ISTजिम आणि डाएटला मारा गोळी, Weight Loss करण्यासाठी 'खा' ही फळभाजी!
Weight Loss Tips in Marathi : भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. जर तुम्ही दररोज 100 ग्रॅम भेंडी खाल्ले तर तुम्ही तुमच्या शरीरातील 38 टक्के व्हिटॅमिन सी ची गरज भागवू शकाल.
May 29, 2023, 03:55 PM ISTWeight Loss Tips: वजन कमी करायचंय, आजच 'या' सहा पदार्थांचा आहारात करा समावेश
आपलं वजन जर नियंत्रणात नसेल तर आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आपलं वजन नियंत्रणात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. वजन जर नियंत्रनात नसेल तर आपल्याला हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, टाईप 2 डायबिटीज, स्ट्रोक, स्लीप एपनिया असे अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढते वजन हे लगेच कमी करण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.
May 20, 2023, 06:43 PM ISTकढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व
Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.
May 19, 2023, 03:41 PM ISTपोटाची ढेरी कमी करण्यासाठी घरगुती उपाय, ही 4 हेल्दी ड्रिंक्स घ्या !
Weight Loss Drinks in Marathi : अनेकांना वजन वाढीचे टेन्शन असते. वजन वाढल्यानंतर ते कमी कसे करायचे याची चिंता असता. प्रत्येक व्यक्तीला काटेकोर आहार आणि वर्कआउट रुटीन पाळणे शक्य नाही, परंतु यासाठी काही सोपे घरगुती उपाय केले जाऊ शकतात.
May 19, 2023, 02:50 PM ISTतुम्हाला वजन कमी करायचंय का? 'ही' गोष्ट नियमित करा, झपाट्याने वजन होईल कमी
Weight Loss Tips : तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, जेवढं योग्य आहार घेणं, व्यायाम करणे महत्त्वाचे आहे तितकेच पुरेशी झोप घेणंही महत्त्वाचे आहे. झोप पुरेशी नसेल तर ही आजारांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
May 18, 2023, 02:43 PM ISTभात खाऊन पण तुम्ही वजन कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या...
Rice Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी असे म्हटले जाते की आपल्या आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाका. याचे कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. मात्र बऱ्याच लोकांना भात खायला आवडतो...
May 17, 2023, 04:03 PM ISTतुम्हाला वजन कमी करायचेय ! हे बदल करा, झपाट्याने Weight होईल कमी
Weight Loss Tips: आज-काल आपण वेळेवर जेवण घेत नाही. बदलती जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे होते काय की, तुमचे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे काही जण वजन कमी करण्यासाठी धडपड करत असतात. कोणी व्यायामाला प्राधान्य देतो. पण काही पथ्यपाणी पाळले तर वजन कमी होण्यास मदत होते. आजकाल बहुतेक लोक वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा परिस्थितीत लोक वेगवेगळे उपायही अवलंबतात. पण तरीही वजन कमी होत नाही, जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणाने हैराण असाल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात काही छोटे बदल करुन सहज वजन कमी करु शकता.
May 16, 2023, 03:31 PM ISTYoga For Weight Loss: वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..
वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? झटाक्यात वजन कमी करायचं असेल तर योगापेक्षा चांगला दुसरा पर्याय नाही. लठ्ठपणा वेगाने कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहारासह योगासनाची देखील आवश्यकता आहे. वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..
May 14, 2023, 09:14 AM ISTBelly Fat: पोटाची चरबी कमी करायचीये? जाणून घ्या सोपे उपाय!
योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम केला तर तुमच्याही पोटावरची चरबी कमी होऊ शकते. आहाराच मीठ असावं, मात्र मीठ कमी प्रमाणात असणं गरजेचं आहे.
May 12, 2023, 05:53 PM IST