व्हॉट्सअॅप काँल रेकॉर्ड होऊ शकतो का?
आजच्या जमान्यात मेसेजिंग आणि चॅटींगसाठी व्हॉट्सअॅपचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो. काँलिंगसाठीदेखील व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.पण व्हॉट्सअॅप काँल रेकाँर्ड होऊ शकतो की नाही? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?व्हाँट्सअँपमध्ये इनबिल्ड नाही. पण थर्ड पार्टी अॅप किंवा इतर डिव्हाइसचा उपयोग करुन तुम्ही व्हॉट्सअॅप काँल रेकाँर्ड करु शकता. गुगल प्ले स्टोअरवर Cube ACR किंवा Salestrail सारख्या काँल रेकाँर्डिंग अॅपचा वापर करुन व्हॉट्सअॅप काँल रेकॉर्ड केला जाऊ शकतो.अॅप इंस्टाँल करा आणि यानंतर मायक्रोफोन आणि स्टोरेजची परवानगी द्या.
Nov 7, 2024, 04:15 PM ISTWhatsApp येणारा प्रत्येक कॉल करता येणार रेकॉर्ड, कसं ते जाणून घ्या
WhatsApp: व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. जगभरात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील सर्वाधिक आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप स्मार्टफोनचा आत्माच आहे असं म्हणावं लागेल. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या पाहता कंपनी यात नवनवे फीचर आणत असते. पण कॉल रेकॉर्डिंगचं फीचर नाही. पण तरीही तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकता.
Jan 15, 2023, 06:45 PM IST