Privacy Feature: युजर्सच्या प्रायव्हसीसाठी व्हॉट्सअॅप आणणार अनोखे फिचर
हे फिचर वापरात आल्यानंतर कोणीही तुमच्या प्रोफाइल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही.
Mar 4, 2024, 06:16 PM ISTWhatsApp वर 'हे' नवे फिचर्स तुम्हाला देणार Superpower; पाहा काय काय करता येणार...
WhatsApp कडून असंख्य युजर्ससाठी आता एक नवीन फिचर्स आणलं जाणार आहे. ज्यामुळं नाही म्हटलं तरीही हे फिचर्स तुम्हाला एकाहून अनेक Superpower देणार आहेत. WhatsApp वरील व्हिडीओ बघताना playback control चे पर्याय देणार आहे. तर या फीचरनुसार युजर्स व्हिडीओ पाहताना आता YouTube सारखे फीचर्स वापरू शकणार आहेत. म्हणजेच त्यांना playback control मिळणार आहे. या फिचर्समुळं अॅपमधील व्हिडीओ प्ले किंवा पॉज किंवा प्ले बॅक करता येणार आहे.
Nov 3, 2023, 01:15 PM ISTवॉइस स्टेटस, चॅट लॉक आणि बरंच काही...; WhatsApp चे नवीन हटके Features पाहिलेत का?
WhatsApp Features : 2023 मध्ये Whatsapp ने युजर्ससाठी कोणते नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत आणि युजर्ससाठी ते कसे उपयुक्त ठरेल ते पाहूया
Jun 21, 2023, 09:00 PM ISTWhatsApp च्या नव्या फीचरमुळे चॅटिंगची मजा होईल दुप्पट, जाणून घ्या नेमकं कसं?
Whatsapp Update : व्हॉट्सअॅपने अलीकडेच आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक जबरदस्त फीचर्स लाँच करत आहे. व्हॉट्सअॅपने एकापेक्षा अधिक फोनवर किंवा एकच खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यातच आता व्हॉट्सअॅपच्या आणखी एका फिचरमुळे चॅटिंगची मजा दुप्पट होणार आहे...कसं ते जाणून घ्या...
May 6, 2023, 11:54 AM ISTFacebook प्रमाणे आता WhatsApp ही Log Out करता येणार, कसं ते जाणून घ्या..
WhatsApp multi-device feature : सोशल मीडियावरील फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहेत. आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपला बघूनच होत असते. आता मेटाकडून यासारख्या अॅपसाठी नवीन फीचर आणले आहेत.
Apr 26, 2023, 03:52 PM ISTWhatsapp वर डिलीट झालेले मेसेजेस आणि चॅट्स परत कसे मिळवाल? जाणून घ्या सोपी पद्धत
Whatsapp Update : तुमचा फोन बिघडला किंवा अचानक काही कारणास्तव चॅट्स डिलीट झाले. तर घाबरण्याची गरज नाही. कारण काही डिलीट झालेली चॅट्स पुन्हा मिळवण्याचे काही पर्याय आपल्याकडे आहेत.
Apr 22, 2023, 03:25 PM ISTWhatsApp Features 2023 : WhatsApp चे 'हे' 5 दमदार फीचर्स पाहिलेत का? पाहा काय आहे खास
WhatsApp Update : Whatsapp हे लोकांशी संवादाचे माध्यम आहे. त्यावरुन आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. व्हिडिओ कॉल करणे, तुमचे फोटो पोस्ट करणे किंवा इतर गोष्टी (स्टेटस ठेवणे) यासारख्या अनेक गोष्टी या अॅपद्वारे केल्या जातात. व्हॉट्सअॅप हे एक इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. ते नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन वैशिष्ट्ये लॉन्च करते.
Apr 4, 2023, 04:20 PM ISTWhatsApp New Feature : आता WhatsApp इमेजमधून मजकूर कॉपी करा, कसं ते जाणून घ्या...
Whatsapp Feature : WhatsApp हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. स्मार्टफोन असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हे अॅप तुम्हाला मिळेल.
Mar 20, 2023, 04:05 PM ISTWhatsApp new feature : व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये बदल, काय असणार नवीन वैशिष्ट्ये?
WhatsApp new feature : व्हॉट्सअॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग अॅप आहे. अनेक जण व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत असताना, युजर्सच्या गरजा लक्षात घेत कंपनीकडून अनेक अपडेटही दिले जातात. सध्या व्हॉट्सअॅपवर एक नवीन फीचर (WhatsApp new feature) आले आहे, जे स्टेटसशी संबंधित आहे. जाणून घ्या त्यामधील नवीन बदल...
Feb 8, 2023, 04:02 PM ISTWhatsapp युजर्स सावधान! 'ही' चूक केलातर होईल मोठे नुकसान
Whatsapp New Feature : तुम्ही जर व्हॉट्सअॅपवर सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. अॅप आता त्याच्या नवीन वैशिष्ट्यावर काम करत आहे, जे वापरकर्त्यांना डेस्कटॉप बीटा वर स्टेटस अपडेट करण्याची क्षमता देईल.
Dec 25, 2022, 03:10 PM ISTएकाचवेळी 32 लोकांना व्हिडीओ कॉल, 1024 जणांचा ग्रुप... व्हॉट्सअपचं नवं फिचर्स पाहिलंत का?
तुम्ही WhatsApp वर ग्रुप व्हिडिओ कॉल करत असाल किंवा तुम्ही ग्रुप अॅडमिन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Nov 5, 2022, 11:52 PM ISTNew WhatsApp Features | व्हॉट्सऍपने आणले 3 भन्नाट फीचर्स; सर्व फीचर्सची डीटेल माहिती जाणून घ्या
Whatsapp introduced three new feature, special report on how to use latest features of whatsapp
Nov 4, 2022, 11:30 PM ISTWhatsApp : मोठ्या ग्रुपचं नोटिफेकशन आपोआप होणार...
New Feature : WhatsApp वेळोवेळी आपल्या वापरकर्त्यांसाठी अपडेट फीचर घेऊन येतं असतो. WhatsApp यूजर्ससाठी (users) आता आनंदाची बातमी आहे. WhatsApp वरील ग्रुपसंदर्भात कंपनी नवीन फीचर आणाच्या तयारीत आहेत.
Oct 23, 2022, 06:57 AM ISTव्हॉट्सअॅपवर ठरवाल त्यालाच दिसणार DP,अशी बदला सेटिंग
आपला डीपी कुणी पाहू नये, असा काही जणांचा मानस असतो. तर फ्रेंडलिस्टमधील काही जणांना डीपी दाखवायचा असतो, मात्र सोयीनुसार डीपी लपवता येत नाही.
Oct 19, 2022, 09:41 PM ISTWhatsApp: व्हॉट्सअॅपचा दिवाळी धमाका! लवकरच येणार 5 जबरदस्त फिचर्स
whatsapp Update: दिवाळीच्या तोंडावर WhatsApp देखील आपल्या ग्राहकांना दिवाळी गिफ्ट देणार आहे.
Oct 12, 2022, 12:51 PM IST