working hours debate

'माझ्या पत्नीला मला पाहत बसायला आवडतं', आनंद महिंद्रांनी 90 तास काम करण्याच्या वक्तव्यावर दिलं उत्तर

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी खूप तास काम करण्याच्या एस एन सुब्रम्हण्यम आणि नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. वर्क लाइफ बॅलेन्स आणि गुणवत्ता अधिक महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. 

Jan 12, 2025, 08:32 AM IST