yashasvi jaiswal father

यशस्वी जयस्वालचं नवं घर पाहिलंत का? मुंबईत घेतला 5 BHK चा फ्लॅट... दाखवली पहिली झलक

Yashasvi Jaiswal : आयपीएलचा सोळावा हंगाम गाजवल्यानंतर टीम इंडियात संधी मिळालेल्या यशस्वी जयस्वालने वेस्ट इंडिज दौराही गाजवला. कसोटी सामन्यात पदार्पणातच शतक करत यशस्वीने स्वत:ला सिद्ध केलं आहे. आता यशस्वीने आणकी एक स्वप्न पूर्ण केलं असून त्याची झलक त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दाखवली आहे. 

Sep 7, 2023, 11:22 PM IST

Yashasvi Jaiswal: लेकाची टीम इंडियामध्ये निवड झाली अन् पाणीपुरी विकणारा बाप ढसाढसा रडला!

Yashasvi Jaiswals Father Get Emotional: माझ्या वडिलांना जेव्हा कळालं की माझी टीम इंडियामध्ये निवड झालीये, तेव्हा ते ढसाढसा रडू लागले. गुडन्यूज ऐकल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते, असं  यशस्वी जयस्वाल म्हणालाय.

Jun 25, 2023, 05:21 PM IST