ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा आणखी एक कारनामा उघड, रात्री रुग्णांना टाकलं जातं निर्जनस्थळी
Pune Sasoon Hospital : पुण्यातील ससून रुग्णालयातील नवनवे कारनामे समोर येतायत. कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचं ब्लडसॅम्पल बदलण्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे.
Jul 23, 2024, 02:43 PM ISTपुणे हादरलं! अल्पवयीन मुलींची घरात रंगली दारू पार्टी, त्यानंतर घडलं भयानक... एकीचा मृत्यू
Pune : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलींनी दारु पार्टी केली. पण त्यानंतर एका तरुणाचा घरातच गळफास घेतलेल्या अपस्थेत मृतदेह आढळला. या घटनेने पुण्यातली येरवडा भागात खळबळ उडाली आहे.
Jul 16, 2024, 06:14 PM IST