Paytm New Offer : घरी बसून श्रीमंत व्हा, Paytm मधून 'असे' कमवा लाखो रुपये
जर तुम्ही पेटीएम (Paytm) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी (Paytm Users) एक नवीन ऑफर आणली आहे.
Aug 21, 2022, 12:54 PM ISTचाकरमान्यांनो.... गणेशोत्सवासाठी जाताना 'हे' खड्डे पहाल तर कोकणात जाणं टाळाल
गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमानी आता थोड्याच दिवसांत निघतील. पण त्यांचा हा उत्साह किती दिवस राहील हा प्रश्नच आहे. कारण अपूर्ण असलेल्या या मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षीच पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात.
Aug 21, 2022, 12:18 PM ISTTraffic Rules : आता रस्त्यावर उगाच हॉर्न वाजवला तर बसा बोंबलत, वाहतूक पोलिसांची अनोखी शक्कल
जरा कुठे रस्त्यावर गाड्या थांबल्या, थोडंसं ट्राफिक जाम झालं तर सर्व वाहन चालक गाडीचा हॉर्न वाजवून त्रास देतात. मात्र आता कार किंवा बाईकमध्ये प्रेशर हॉर्न आणि मॉडिफाइड सायलेन्सर लावले असतील...
Aug 21, 2022, 10:37 AM ISTRoad Accidents: भीषण अपघातात 32 जणांचा मृत्यू तर 51 हून अधिक जखमी
शनिवार (20 ऑगस्ट) हा घातवार ठरला आहे. दोन वेगवेगळ्या अपघातात एकूण 32 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 51 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत.
Aug 21, 2022, 09:37 AM ISTPetrol-Diesel च्या किमतींमध्ये आज किती बदल? झटपट चेक करा आजचे दर
आज (21 ऑगस्ट ) भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील सर्व शहरांमध्ये वाहनांच्या इंधनाचे दर स्थिर आहेत.
Aug 21, 2022, 08:56 AM ISTठरलं तर, ‘या’ दिवशी लाँच होणार iPhone 14, प्री ऑर्डरसाठी तयार राहा
अनेकजण iPhone 14 सीरिज लाँच होण्याची वाट आतुरतेने बघत आहेत. Apple च्या या सीरिजमध्ये (Apple Series ) iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max हे स्मार्टफोन...
Aug 20, 2022, 05:11 PM ISTWhatsApp आणणार एक भन्नाट फिचर, चॅट लिस्टमध्ये दिसणार...
व्हॉट्सॲप देखील वेळोवेळी आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असते. ज्यातून त्यांना चांगल्या पध्दतीने चॅटिंगचा अनुभव मिळू शकेल. याचपार्श्वभूमीवर Whatsapp एका नवीन फीचरवर काम करत आहे.
Aug 20, 2022, 04:57 PM ISTदारूसोबत चखना म्हणून शेंगदाणे का खातात? वाचा ही रंजक गोष्ट
जास्त करून दारू पिणारे लोक चखण्याच्या रूपात मिळणारे शेंगदाणे आणि फ्राईड काजू खाण्यास पसंत करतात. दारू पिणार्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा...
Aug 20, 2022, 04:23 PM ISTSmartphone hack: तुमच्या फोनमध्ये पण spyware aaps धोका, अशा प्रकारे करा चेक
इंटरनेटमुळे जग जवळ आलं आहे. त्यातच इंटरनेटमुळे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (smartphone) उपलब्ध झाला आहे. अशा परिस्थितीत, सायबर क्राइम (cyber crime) ची वाढती प्रकरणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. या सायबर क्राइमला तुम्ही बळी पडू नये म्हणून तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत.
Aug 20, 2022, 02:54 PM ISTMilk Price Hike : सकाळची चहा, कॉफी पुन्हा महागली!
दोन दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता आणखी एका कंपनीने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे.
Aug 20, 2022, 01:51 PM ISTतुमचा स्मार्टफोनही ब्लास्ट होऊ शकतो, कसा टाळता येईल धोका
तुम्ही असं ऐकलं असेल की एका नंबरवरुन फोन आला आणि त्यानंतर फोनचा स्फोट झाला. चार्जिंगला फोन लावल्यानंतर फोनचा स्फोट झाला. मोबाईलमध्ये स्फोट का होतो याची कारण समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे.
Aug 20, 2022, 01:08 PM ISTAmazon वर श्रीकृष्णाचे अश्लील पेंटींग, नेटकऱ्यांकडून उमटला #Boycott_Amazon चा सूर
ऑनलाईन ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन पुन्हा एकदा वादात सापडला आहे. भगवान श्रीकृष्णाचा अनादर केल्यामुळे नेटकऱ्यांनी अॅमेझॉनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 20, 2022, 11:32 AM ISTDigital Payment ने आर्थिक नुकसान होतंय? काय आहे नेमकं प्रकरण?
Net Banking,UPI पेमेंट सिस्टम, credit आणि debit card यांसारख्या डिजिटल पेमेंट सिस्टमवर लोकांचे अवलंबित्व खूप वाढले आहे. मात्र आता सावध राहावे लागेल, कारण...
Aug 20, 2022, 10:27 AM ISTPetrol-Diesel च्या किमतींमध्ये दिलासा? झटपट चेक करा आजचे दर
भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर जारी केले आहेत. त्यामध्ये आज तेल कंपन्यांकडून देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ किंवा घट करण्यात आलेली नाही.
Aug 20, 2022, 09:18 AM ISTGold-Silver खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर, एवढ्या रुपयांची झाली घसरण
येत्या काही दिवसात येणाऱ्या सणउत्सवासाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण भारतीय बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी...
Aug 20, 2022, 08:48 AM IST