zee24taas

टक्कल पडलंय, घाबरू नका... आता टकलावरही उगवणार केस, संशोधकांनी शोधलं औषध

जर आपल्या डोक्यावर केस नसतील आपलं टक्कल पडलं असेल तर आता घाबरण्याची काळजी नाही. आता डोक्यावर सहज केस उगवतील, असं औषध कोलंबियाच्या संशोधकांनी शोधून काढलंय. 

Oct 26, 2015, 01:20 PM IST

टीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर पिच क्यूरेटरवर भडकले रवी शास्त्री

पाचव्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हातून झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री आणि पिच क्यूरेटर सुधीर नाईक यांच्यात वाद झालाय. टीम इंडियाच्या पराभवानंतर विकेटबाबत नाईक यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तेव्हा नाईक यांनीही पलटवार केला.

Oct 26, 2015, 11:57 AM IST

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना नपुंसक करा - मद्रास हायकोर्ट

अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना नंपुसक करण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना, मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं केंद्र सरकारला केली आहे.  

Oct 26, 2015, 11:22 AM IST

पाहा हत्तीणीचा आपल्या नवजात बाळासह खड्ड्यातून बाहेर पडण्याचा संघर्ष

कोईंबतूरमध्ये एका हत्तीणीनं आपल्या नुकत्याचं जन्मलेल्या बाळाची आणि स्वत:ची मोठ्या खडड्यातून सुटका करून घेतली. माय लेकाची खड्डयातून बाहेर पडण्याची धडपड कॅमेऱ्यात कैद झालीय. 

Oct 26, 2015, 10:33 AM IST

कतरिना-रणबीरनंतर आता विराट-अनुष्का राहणार एकत्र?

टीम इंडियाचा दमदार बॅट्समन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा... या लव्हबर्ड्सची प्रेमकहानी तर आपल्याला माहितीच आहे. दोघंही प्रेमात आकंठ बुडालेत... वेळोवेळी ते त्यांनी कबुलही केलंय.

Oct 26, 2015, 10:15 AM IST

दिवाळीला लेनोवो आणतोय सर्वात जबरदस्त स्मार्टफोन!

लेनोवे यावर्षी दिवाळीच्या निमित्तानं खास नवे स्मार्टफोन्स लॉन्च करतेय. सर्वाधिक आतुरता आहे ती, A6000 ची... भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ४जी स्मार्टफोन सीरिजचा शक्तीशाली रूप आहे.

Oct 26, 2015, 09:56 AM IST

तब्बल १५ वर्षांनंतर गीता आज मायदेशी परतली

पाकिस्तानात राहणारी भारतीय मूकबधिर तरुणी गीता आज आपल्या घरी परतणार आहे. दोन्ही देशांच्या सरकारी कार्यालयानं तिला भारतात परतण्याची परवानगी दिलीय. कराचीहून गीता आज मायदेशी परतेल.

Oct 26, 2015, 09:14 AM IST

व्हिडिओ: अमळनेर इथं भाजप-शिवसेना नेत्यांची शेतकऱ्यांना मारहाण

जनतेच्या विकासाचा आणि भल्याचा दावा भाजप शिवसेना युतीचं राज्य सरकार करत आहे. मात्र त्यांचे नेते शेतकऱ्यांवरती लाथाबुक्क्यांचा प्रहार करत आहेत. जळगाव भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले अमळनेर बाजार समितीचे सभापती उदय वाघ आणि शिवसेनेचे अमळनेर तालुका अध्यक्ष असलेले अनिल अंबर पाटील यांनी अमळनेर बाजार समितीचा बाजार मांडल्याचा आरोप होतोय. 

Oct 25, 2015, 02:13 PM IST