दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावं म्हणून शिवसेनेनं ठोठावलं हायकोर्टाचं दार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:34 PM ISTवाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांनी गरजू शेतकऱ्यांना केली मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:33 PM ISTनाशकात पंचवटी परिसरात चोरांचा सुळसुळाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:33 PM ISTपुण्यातील मार्डच्या डॉक्टरांचा संप मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:17 PM ISTकोल्हापूर: तिसऱ्य़ा दिवशी देवी धैर्य लक्ष्मीच्या रुपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:14 PM ISTसावधान! सेल्समन म्हणून आले, चोरी करून गेले!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:12 PM ISTपाकिस्तानचं आदरातिथ्य स्वीकारलं, तेव्हा कुठे गेला राष्ट्रधर्म - दानवे
सध्या भाजप-शिवसेना वादावर पडदा पडला असतांना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपकडून उत्तर येतंय. पाकिस्तानला आता विरोध करणारे संजय राऊत दोन वेळा तिथं जाऊन आले. त्यांचं आदरातिथ्य स्वीकारून आले. तेव्हा त्यांना समजलं नाही का पाकिस्तान देशाचा शत्रू आहे. तेव्हा कुठं गेला होता त्यांचा राष्ट्रधर्म, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी लगावलाय.
Oct 15, 2015, 10:12 PM ISTमोदी सरकार आलं पण अच्छे दिन कधी येणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:12 PM ISTपाहा कोणाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही
तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल, तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही. पुरवठा विभाग या संदर्भात पुढच्या आठवड्यात एक सर्वेक्षण करत आहे. त्यात पात्र अपात्र लाभार्थींची नव्यानं यादी तयार करण्यात येत आहे.
Oct 15, 2015, 09:27 PM ISTचीन, पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी भारत घेणार एस-400 'ट्रायम्फ'
आपल्या एअरस्पेसची सुरक्षा वाढविण्यासाठी भारत लवकरच चीन आणि पाकिस्तानसमोर मोठं आव्हान निर्माण करणार आहे. भारत रशियाकडून नव्या जनरेशनचं एस-400 'ट्रायम्फ' एअर डिफेंस मिसाइल सिस्टम विकत घेण्याच्या तयारीत आहे.
Oct 15, 2015, 08:49 PM ISTमंदाना करिमीनं केलंय गुपचूप लग्न?
बिग बॉसच्या घरात असलेली ईराणी मॉडेल मंदाना करिमी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. ललित तेहलान या तरुणानं नुकताच आपण तिचा नवरा असल्याचं म्हटलंय. त्यानं 2011मधील लग्नाचं सर्टिफिकेटही दिलंय. या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये मंदाना आणि ललितच्या लग्नाची तारीख 18 फेब्रुवारी 2011 दिसतेय.
Oct 15, 2015, 07:41 PM ISTअबब! एका घरात ती राहते तब्बल 41 कुत्र्यांसोबत!
असं म्हणतात प्राण्यांमध्ये सर्वाधिक प्रामाणिक प्राणी म्हणजे कुत्रा... तो माणसाचा बेस्ट फ्रेंड पण असतो... पण चक्क 41 कुत्र्यांसोबत राहणं... ऐकूनच आपल्याला धक्का बसतोय.
Oct 15, 2015, 07:05 PM ISTएअरसेल संपूर्ण देशात ग्राहकांना देणार मोफत इंटरनेट सेवा
एअरसेलच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एअरसेलचे ग्राहक इंटरनेट सेवा मोफत मिळवू शकतात. कंपनीनं मोबाइल इंटरनेट वापरण्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही रणनिती वापरल्याचं कळतंय.
Oct 15, 2015, 06:42 PM ISTव्हिडिओ: पाहा PRDP गाण्यातील सलमान-सोनमची रोमँटिक केमेस्ट्री
पुढील महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर येतोय सलमान प्रेमच्या भूमिकेत पुन्हा आपल्या समोर... 'प्रेम रतन धन पायो'चं टायटल ट्रॅक रिलीज झालाय. या टायटल ट्रॅकमध्ये युवराज असलेला सलमान आणि प्रिसेंस सोनमची लव्हस्टोरी दिसतेय.
Oct 15, 2015, 06:11 PM ISTरेल्वेत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेल्वेचा अलर्ट
उत्तर प्रदेशात राजधानी एक्सप्रेसमध्ये दहशतवादी घुसण्याच्या अफवेनं गोंधळ झाल्यानंतर गुरूवारी रेल्वे महासंचालकांनी राज्यात दहशतवादी घटनांबद्दल अलर्ट जारी केलाय. या अंतर्गत रेल्वेच्या सर्व स्टेशन्सवर अलर्ट राहण्याचे आदेश दिले गेलेत.
Oct 15, 2015, 05:38 PM IST