द बिग बिलियन डेज: फ्लिपकार्टनं 10 तासांमध्ये विकले 5 लाख फोन
ई-वाणिज्य क्षेत्रातील प्रमुख कंपनी फ्लिपकार्टनं सांगितलं, त्यांनी सध्याच्या सेल (द बिग बिलियन डेज)मध्ये आज अवघ्या 10 तासांमध्ये पाच लाख मोबाईल हँडसेटची विक्री केलीय. फ्लिपकार्टनं सांगितलं की, हा एक प्रकारचा रेकॉर्ड आहे.. ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही मंचावर आतापर्यंत 10 तास इतक्या कमी वेळात भारतात 5 लाख मोबाईलची विक्री झालीय.
Oct 15, 2015, 05:09 PM IST२३ जानेवारी २०१६ पासून नेताजींसंबंधीत फाईल्स सार्वजनिक करणार - पंतप्रधान
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडित फाईल्स पश्चिम बंगाल सरकारनं खुल्या केल्यानंतर केंद्र सरकारनंही त्यांच्याजवळील दस्ताऐवज खुले करावे अशी मागणी होती. आज याचसंदर्भात नेताजींच्या ३५ वंशजांनी मोदींच्या निवासस्थानी ७ आरसीआरवर त्यांची भेट घेतली.
Oct 14, 2015, 09:37 PM ISTद. आफ्रिकेवर भारताचा २२ रन्सनं विजय, धोनीच्या ९२ रन्सला मिळालं यश
इंदूरचं होळकर स्टेडियम टीम इंडियासाठी पुन्हा लकी ठरलंय. भारतान दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी वनडे मॅच २२ रन्सनी जिंकली. आजच्या विजयानंतर वनडे सीरिजमध्ये भारतानं १-१ अशी बरोबरी साधलीय.
Oct 14, 2015, 09:19 PM ISTवजन कमी करण्यासाठी सोप्या आणि उपयुक्त टिप्स!
वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचं वजन वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळं आजारांचा विळखाही वाढतोय. मात्र घाबरण्याचं कारण नाही. आपण काही टिप्स फॉलो केल्या तर आपलं वजन कमी करू शकता.
Oct 14, 2015, 08:40 PM ISTशिवसेना बाहेर पडली तरी राष्ट्रवादी भाजप सरकारला पाठिंबा देणार नाही - पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 08:22 PM ISTशिवसेना-भाजप वादावर पडदा? सेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
शिवसेना-भाजपामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर शिवसेनेकडून एकप्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना-भाजपामधील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या ज्य़ेष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Oct 14, 2015, 08:03 PM ISTराज्यात युती सरकार टिकेल, राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही - शरद पवार
सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची स्वतःचीच भूमिका निश्चित नाही. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाही असा खुलासा, शरद पवार यांनी केला आहे.
Oct 14, 2015, 07:50 PM ISTअवघ्या ७,९९९ रुपयांत घ्या २४ इंचचा LED TV
L!VE नं भारतात २४ इंच आणि ३२ इंचचे दोन बजेट एलईडी टिव्ही लॉन्च केले आहेत. याची किंमत क्रमश: ७,९९९ रुपये आणि ९,९९९ रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की, या रेंजमधील हे दोन मॉडल्समध्ये दुसऱ्या कंपनीच्या तुलनेत जास्त फीचर्स दिले गेलेत.
Oct 14, 2015, 06:51 PM ISTलिव-इनमध्ये ठेवले संबंध, भांडणानंतर तरुणीनं केला बलात्काराचा आरोप
23 वर्षीय तरुणीसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणावर बलात्कार तसंच चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी देण्याच्या आरोपातून तरुणाची मुक्तता झालीय. तरुणीनं कोर्टात आपली चूक स्वीकारली की, तिनं भांडण झालं म्हणून रागाच्या भरात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली होती.
Oct 14, 2015, 05:56 PM ISTसेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 05:46 PM ISTप्रभादेवीत साकारलंय तंजावरचं बृहदीश्वर मंदिर
प्रभादेवी इथल्या धनमिल नाक्याची महालक्ष्मी यंदा तंजावरच्या हजारो वर्षे पुरातन अशा बृहदीश्वर मंदिरात विराजमान झाली आहे. क्षणाक्षणाला बदलणारी मंदिराची रोषणाई पहिल्या दिवसांपासूनच देवीभक्तांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी ठरतेय.
Oct 14, 2015, 05:02 PM ISTपाहा बिग बींची नात नव्या कशी करतेय आपल्या करिअरला सुरूवात
महानायक बॉलिवूडचा बादशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा पॅरिसमध्ये 28 नोव्हेंबरला होणाऱ्या फॅशन इव्हेंट 'Le Bal'मध्ये भाग घेतेय. पॅरिसमध्ये होणाऱ्या या इव्हेंटमध्ये अनेक देशांच्या सेलिब्रिटी फॅमिलीमधून तब्बल 25 मुली सहभाग घेणार आहेत.
Oct 14, 2015, 04:08 PM ISTनवदुर्गा : हेतल दवे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 02:22 PM ISTरोखठोक: युतीचं रडगाणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2015, 11:05 PM ISTसावधान! भारतातील प्रत्येक घरात पोहोचतोय पाकिस्तानी 'नोट बॉम्ब'!
भारत जगातील मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताविरुद्ध पाकिस्तान नवनवे कट-कारस्थान करतच असतो. आता पाकिस्तानच्या आयएसआयनं भारतातील सर्व जनतेला टार्गेट करण्यासाठी नवीन प्लान आखलाय.
Oct 13, 2015, 10:51 PM IST