VIDEO : दीपिका आणि रणवीरच्या KISS चा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत सुट्ट्या घालवत होते. गुरूवारी रात्री ही जोडी अमेरिकेतून आपलं व्हॅकेशन संपवून नुकतेच मुंबईत परतले आहे. मुंबई एअरपोर्टवर एकमेकांच्या हातात हात घालून अगदी कूल लूकमध्ये दिसले. मात्र एअरपोर्टवरून आपल्या लेडीलवपासून दूर होताना रणवीरने ज्या पद्धतीने दीपिकाला बाय करून दीपिकाला किस केलं तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हातात हात घालून रणवीर आणि दीपिका एअरपोर्टवरून एकत्र बाहेर आले. बाहेर येताच दीपिका आणि रणवीरची गाडी एका पाठोपाठ उभ्या होत्या. रणवीरने दीपिकाला सर्वात अगोदर तिच्या गाडीत बसवलं आणि रणवीरला बाय बोलताना दीपिकाने त्याला किस केलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ गालत आहे. 

 

THAT KISS 

A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on

रणवीरने हल्लीच जोया अख्तरचा 'गलीबॉय' या सिनेमाचं शुटिंग संपवलं आहे. या सिनेमात रणवीर आणि आलिया एकत्र दिसत आहेत. तसेच रोहित शेट्टीच्या 'सिंबा' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये देखील व्यस्त होता. यानंतरच रणवीर दीपिकासोबत अमेरिकेला रवाना झाला होता.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Deepika Padukone Kiss Ranveer Singh at Airport returning from US holiday
News Source: 
Home Title: 

VIDEO : दीपिका आणि रणवीरच्या KISS चा व्हिडिओ व्हायरल

VIDEO : दीपिका आणि रणवीरच्या KISS चा व्हिडिओ व्हायरल
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Dakshata Thasale
Mobile Title: 
VIDEO : दीपिका आणि रणवीरच्या KISS चा व्हिडिओ व्हायरल