कुत्रा चावल्यानंतर या '4' गोष्टी ताबडतोब करा !

अनेकदा रस्स्त्यावर मोकाट फिरणारे कुत्रे अनोळखी व्यक्तीलाअ पाहून त्याच्या भुंकायला लागतात. मग ती व्यक्तीदेखील कुत्र्याला हटवण्यासाठी दगड फेकतात. या झटापटीत कुत्रे अधिक हिंसक होऊ शकतात. परिणामी कुत्रा चावतो. कुत्रा चावल्यानंतर लगेजच काही उपाय केल्याने विष अंगभर पसरत नाही. कुत्र्याचे विष शरीरात पसरल्यास किंवा वेळीच उपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होण्याची शक्यता असते. म्हणूनच या उपायांकडे लक्ष देणं गरजेचे आहे. 

Updated: May 9, 2018, 05:31 PM IST
कुत्रा चावल्यानंतर या '4' गोष्टी ताबडतोब करा !  title=

 मुंबई : अनेकदा रस्स्त्यावर मोकाट फिरणारे कुत्रे अनोळखी व्यक्तीलाअ पाहून त्याच्या भुंकायला लागतात. मग ती व्यक्तीदेखील कुत्र्याला हटवण्यासाठी दगड फेकतात. या झटापटीत कुत्रे अधिक हिंसक होऊ शकतात. परिणामी कुत्रा चावतो. कुत्रा चावल्यानंतर लगेजच काही उपाय केल्याने विष अंगभर पसरत नाही. कुत्र्याचे विष शरीरात पसरल्यास किंवा वेळीच उपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होण्याची शक्यता असते. म्हणूनच या उपायांकडे लक्ष देणं गरजेचे आहे. 

 
 काय आहेत उपाय ? 

 
 पाण्याने स्वच्छ धुवा -  

 कुत्रा चावल्यानंतर तो भाग पाण्याने स्वच्छ धुणं गरजेचे आहे. यामुळे जखमेवर बॅक्टेरियांचा होणारा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. अ‍ॅन्टिसेप्टिक लिक्विडने जखम स्वच्छ केल्याने बॅक्टेरियाचा धोका कमी होईल.  

जखम स्वच्छ करा - 

कुत्रा चावल्यानंतर होणार्‍या जखमेतून रक्त वाहत असल्यास त्याला थांबवणं गरजेचे आहे. याकरिता ती जखम कोरड्या कापडाने स्वच्छ करा. काळ्या रंगाचं काही दिसत असल्यास त्या जागेवरील रक्त पूर्णपणे वाहू द्यावे. कारण ही कुत्र्याची लाळ असते. इन्फेक्टेड रक्त वाहू द्यावे.  

घरगुती उपाय करा  -

कापूर नारळ्याच्या तेलात मिसळून लावा.  जखमेवर कडूलिंबाचा पाला किंवा तेल लावा. यामुळे त्रास कमी होण्यास मदत होते.   

छास प्यावे -  

आंघोळ केल्यानंतर छास प्यावे. या उपायामुळे त्रास कमी होणयस मदत होते. 

कुत्रा चावल्यानंतर जर तुम्हाला चक्कर येणं, उलट्या होणं, सूज, धुसर दिसणं असा त्रास जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.